ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3697 लेख 0 प्रतिक्रिया

‘सोलर पॅनल’ बनवणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक! शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने दिली कंपनीच्या कार्यालयावर धडक

‘सोलर पॅनल’ बनवणाऱ्या कंपनीने लातूर येथील एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली होती. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर कंपनी वठणीवर आली असून या...

बोईसरमध्ये रंगणार रास रंग नवरात्रोत्सव, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण

विश्वास फाऊंडेशनच्या बोईसर येथील भव्यदिव्य रास रंग नवरात्रोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. बोईसर रास रंग हा पालघर...

मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचे हाल; रात्रीची कसारा, कर्जत लोकल 6 ते 12 मिनिटे...

मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळापत्रकानुसार रात्रीच्या कसारा, कर्जत लोकल नियमित वेळेपूर्वी 6 ते 12 मिनिटे आधीच सोडण्यात येणार आहेत. परिणामी, शनिवारपासून शेवटची...

वांद्रे सरकारी कर्मचारी वसाहतीतील कुटुंबीयांचे उपोषण; सरकारच्या विरोधात आक्रोश

वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा सरकारच्या विरोधात आक्रोश उफाळून आला आहे. या वसाहतीत वर्षानुवर्षे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय वसाहतीमध्ये अल्प दरात कायमस्वरूपी...

भाजपच्या भाडोत्री गुंडांचा शिवसैनिकावर निर्घृण खुनी हल्ला, चिखलीकरांच्या समर्थकांचा ‘प्रताप’

फेसबुकवर विरोधात पोस्ट लिहिली म्हणून भाजपच्या भाडोत्री गुंडांनी शिवसैनिक संतोष वडवळे यांच्यावर निर्घृण खुनी हल्ला केला. या हल्ल्यात वडवळे हे गंभीर जखमी झाले असून...

इराणी ट्रॉफीवर सरफ’राज’, खणखणीत चौथे द्विशतक; मुंबईचा धावांचा डोंगर

कसोटी पदार्पणात दमदार फलंदाजी करूनही बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत आपल्या फलंदाजीची कमाल दाखवण्याची संधीच न मिळू शकलेल्या मुंबईकर सरफराज खानने आज संधीचे सोने करताना इराणी करंडकात...

गुजरातमध्ये उभारणार नवे एअरबेस; 4500 एकर जमीन उपलब्ध, पाकिस्तानपासून 130 किमी अंतरावर

4500 एकर जमीन उपलब्ध, पाकिस्तानपासून 130 किमी अंतरावर गुजरातच्या बनासकांठा जिह्यात हिंदुस्थानी हवाई दलाचे नवीन एअरबेस (स्टेशन) उभारले जाणार आहे. हिंदुस्थानी संरक्षण मंत्रालयाने दिशा...

जगभरातील महत्वाच्या घडामोडी

आरती सरीन ‘एएफएमएस’च्या संचालक सर्जन व्हाइस ऍडमिरल आरती सरीन यांची सशस्त्र दल आरोग्य सेवाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्या पहिल्या महिला संचालक ठरल्या आहेत. सरीन...

हिंदुस्थानात धावणार पहिली हायड्रोजन ट्रेन

वंदे भारत एक्स्प्रेसनंतर लवकरच देशात हायड्रोजनवर धावणारी ट्रेन सुरू होणार आहे. हायड्रोजन ट्रेनच्या संचालनामुळे हिंदुस्थानला शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्यात मोठी मदत होणार...

विमानात दिव्यांगाकडे दुर्लक्ष, लघुशंकेसाठी जावे लागले सरपटत

ब्रिटिश पत्रकार फ्रँक गार्डनर यांना विमानात गैरसोयींचा सामना करावा लागला. दिव्यांग असलेले फ्रँक गार्डनर यांना व्हीलचेअर उपलब्ध न झाल्याने विमानात टॉयलेटपर्यंत जाताना अक्षरशः जमिनीवर...

अजब बायोडेटामुळे नोकऱ्यांचा पाऊस!

नोकरीसाठी इच्छुक असणारे लोक अत्यंत काळजीपूर्वक आपल्या अनुभवांच्या आधारे बायोडेटा किंवा रिझ्युम लिहितात. परंतु एक अजब बायोडेटा चर्चेत आला आहे. गुगलचा माजी कर्मचारी जेरी...

Mumbai News – हाजीअली दर्गा उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, हरियाणातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

हाजीअली दर्ग्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला हरियाणातून अटक केली आहे. पवन कुमार मिश्रा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिश्राला दोन दिवसाची पोलीस...

अटल सेतूवरून आणखी एकाची उडी, मानसिक तणावातून व्यावसायिकाने जीवन संपवले

गेल्या काही दिवसात अटल सेतूवरून उडी घेत जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अटल सेतूवर कार उभी करत आणखी एकाने आपली जीवनयात्रा संपवली. फिलीप...

नागपूर हादरले, सेवानिवृत्त शिक्षकाने कुटुंबासह जीवन संपवले; कारण अस्पष्ट

अज्ञात कारणातून सेवानिवृत्त शिक्षकाने कुटुंबासह जीवन संपवल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विजय पचोरी, बालाबाई पचोरी, गणेश...

क्रू मेंबर्स आणि पायलटमधील संबंधाबाबत एअर होस्टेसने केला मोठा खुलासा, मुलाखत होतेय व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका माजी एअर होस्टेसची मुलाखत चांगलीच गाजत आहे. डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत स्काय नावाच्या 48 वर्षीय एअर होस्टेसने आपला 17 वर्षांचा...

लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे वर चालत्या बसमध्ये तरुणीची छेडछाड, जीपीएसद्वारे लोकेशन ट्रेस करत आरोपीला अटक

लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे वर चालत्या बसमध्ये तरुणीची छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी प्रवासादरम्यान सीटवर झोपत असताना सहाय्यक चालकाने तरुणीशी अश्लील चाळे केले....

राजस्थानमधील रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी, जैश-ए-मोहम्मदच्या नावाने चिट्ठी

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून राजस्थानमधील रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती मिळते. हनुमानगड रेल्वे स्थानकावर धमकीचे पत्र आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पत्रात 30...

डोक्यात वरवंटा घालून शिक्षकाकडून पत्नीचा खून

कौटुंबिक वादातून शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून शिक्षक पतीने खून केल्याची खळबळजनक घटना आज मुरगूड शहरात घडली. सविता परशराम लोकरे (वय 45) असे ठार...

श्वानदंश, सर्पदंशाच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’

सातारा जिह्यात वाढत्या श्वानदंश व सर्पदंशाच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ झाली आहे. जिह्यातील जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, 84 प्राथमिक आरोग्य...

राहुरी तहसीलवर मातंग समाजाचा ‘आक्रोश मोर्चा’, कणगर येथील हल्लेखोरांना त्वरित अटक करा

मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांविरोधात, तसेच विविध मागण्यांसंदर्भात हजारोंच्या संख्येने राहुरी येथील तहसील कार्यालयावर ‘मातंग आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. लहुजी शक्ती सेनेचे राज्य...

कर्जाच्या आमिषाने दोन कोटींना फसविले, ठाण्यातील चौघांवर गुन्हा

कोट्यवधी रुपये कर्जाचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी 19 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार तासगाव तालुक्यात घडला. याप्रकरणी शिरीषकुमार देशपांडे, श्रीकांत चव्हाण, सोनल देशपांडे,...

जादा दराच्या ठेक्याविरोधात महाबळेश्वरकर आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत पालिकेने वर्षाला तब्बल अडीच कोटी रुपये जादा दराने दिलेल्या ठेक्याविरोधात महाबळेश्वरकर आक्रमक झाले असून, नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे...

नगरमध्ये भाजप इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान दोन गटांत गोंधळ

निवडणुकीमध्ये आम्हालाही संधी मिळाली पाहिजे, असे म्हणणे मांडताना पक्षश्रेष्ठींसमोरच भाजप पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. जे निरीक्षक आहेत, तेच पक्षपातीपणा करत आहे, असे दिसल्यानंतर मोठा वादंग...

आरोपींना शोधण्यास पोलिसांना अपयश, नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचा आरोप

नगर अर्बन बँक बंद पडून एक वर्ष होत आहे. तरीही पोलीस प्रशासनाकडून कोणतीच आश्वासक कृती होत नाही. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये 105 आरोपींचा उल्लेख आहे. आतापर्यंत...

भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे! प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल

केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र, त्याची पूर्तता करण्यापासून सरकार अंगकाढू भूमिका घेत आहे. महागाईमुळे...

महायुतीचे नेते स्वाभिमानी जनतेला घाबरले

महायुतीचे नेते महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला घाबरले आहेत. म्हणूनच भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 14 जागांवर ‘व्होट जिहाद’ झाल्याचे...

स्वत:च्या मुलीचे लग्न लावले; इतरांच्या मुलींना संन्यासी राहायला का सांगता?; मद्रास हायकोर्टाचा जग्गी वासुदेव...

स्वतःच्या मुलीचे लग्न लावून दिले, मग इतरांच्या मुलींना मुंडण करण्यासाठी, वैवाहिक जीवनाचा त्याग करून संन्यासी राहायला का सांगता? त्यासाठी प्रोत्साहित का करता, असा सवाल...

इराणने इस्रायलवर डागली 400 क्षेपणास्त्रे; युद्ध भडकणार, 10 लाख लोकांनी घेतला बॉम्ब शेल्टरमध्ये आसरा

लेबनॉनमध्ये सुरु असलेल्या कारवाईसंबंधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणला मध्ये न पडण्याचा इशारा दिला होता. परंतु, इराणने त्याकडे दुर्लक्ष करत मंगळवारी रात्री तब्बल...

चीनसोबत लढावेही लागेल आणि सोबतही राहावे लागेल, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचे विधान

हिंदुस्थान आणि चीन या उभय देशांतील संबंधांत 75 टक्के सुधारणा झाल्याचे विधान परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते, परंतु चीनसोबतचे संबंध अत्यंत...

कळव्यातील शाळेत 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

उग्र वास येत असताना मटकीची आमटी खायला दिल्याने कळव्यातील सहकार विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेतील तब्बल 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना आज घडली. भात आणि आंबलेली...

संबंधित बातम्या