ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1597 लेख 0 प्रतिक्रिया

मेटाचे इन्स्टाग्राम टीन अकाउंट फिचर येतेय; पालकांचा आता मुलाच्या खात्यावर वॉच असणार

हिंदुस्थानात आता इन्स्टाग्राम वापरणाऱ्या किशोरवयीन मुलांवर पालकांना लक्ष ठेवता येणार आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पॅरेट कंपनी मेटा लवकरच हिंदुस्थानात एक नवीन फिचर आणणार असून...

कोटामध्ये 18 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

राजस्थानच्या कोटा येथे नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलाचे वय 18 वर्षे आहे. पीजीच्या खोलीत...

आभाळमाया – ‘डॉकिंग’चे यश!

>> वैश्विक, [email protected]  ‘इस्रो’ या देशाच्या अवकाश विज्ञान संस्थेने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली असून इस्रोचे सर्व संशोधक अभिनंदनास पात्र आहेत. ‘स्पेडेक्स’ या ‘स्पेस डॉपिंग’...

लेख – मराठीचे भवितव्य राखण्याची जबाबदारी

>> पी. एच. दलाल  ‘शासनच सर्व काही करेल व करावं’ असे तुणतुणे न वाजवता मराठी माणसानेही  मराठी टिकविण्याचे कार्य केले पाहिजे. शासन केवळ कायदे करू...
bribe

सामना अग्रलेख – भ्रष्टशिरोमणी!

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा उभारण्याऐवजी भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये किंवा सरकारसोबत आणण्याचा लढा मोदी राजवटीत उभारला गेला. त्यासाठी ईडी व अन्य सरकारी संस्थांचा शस्त्र म्हणून वापर झाला. देशातील...

भ्रष्ट देशांच्या यादीत हिंदुस्थानचाही समावेश; मोदी सरकारच्या काळात देशात भ्रष्टाचार वाढल्याचा निष्कर्ष

जगभरात श्रीमंत देश, गरीब देश, संपन्न देश अशी यादी जाहीर होत असते. तशीच आता भ्रष्ट देशांची यादी Transparency International या संस्थेने जाहीर केली आहे....

मिरकरवाडा बंदरात अनधिकृत बांधकामे उभी करणाऱ्या ‘गॉडफादर’चीही चौकशी करा; काँग्रेसची मागणी

मिरकरवाडा बंदरातील बेकायदेशीर बांधकामे हटविण्यात आली आहेत. ही नाण्याची एक बाजू झाली असून नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या 25 वर्षात ही...

पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; हिंदुस्थानचे चोख प्रत्युत्तर

जम्मू- कश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील संवेदनशील असलेल्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून हिंदुस्थानी लष्कराच्या चौक्यांना...

आप- काँग्रेस एकत्र लढले असते तर दिल्लीचे निकाल वेगळे दिसले असते; फारुख अब्दुल्ला यांचे...

दिल्ली विधानसभेचे निकाल धक्कादायक आहेत. या निकालाची देशभरात चर्चा होत आहे. त्याचसह ईव्हीएमच्या विसार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच भाजपने मदारयादीत केलेल्या महाघोटाळ्याची आणि...

राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला रत्नागिरीत सुरुवात; स्पर्धेत राज्यातील 32 संघ सहभागी

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 21 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे उपजिल्हाधिकारी...

आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे? GBS च्या वाढत्या धोक्याबाबत नाना...

राज्यात GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने 8 मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही...

कुंभमेळ्यात मौनी अमावास्येला छोटीशी चूक झाली, चेंगराचेंगरीच्या घटनेवर यूपीच्या पोलीस महासंचालकांचं वादग्रस्त वक्तव्य

प्रयागराज येथे महाकुंभदरम्यान मौनी अमावस्येला अमृत स्नानाआधी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात ही...

1984 च्या शीख दंगली- दोन शीखांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार दोषी; शिक्षेबाबत 18 फेब्रुवारीला होणार...

दिल्लीतील 1984 च्या शीख दंगलप्रकरणी दोन शीखांच्या हत्येशी संबंधित एका प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दोषी ठरवले आहे....
supreme court

मोफत रेशन आणि पैसे मिळतात, मग लोकं कामं का करतील? मोफतच्या योजनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने...

'मोफत ते पोषक' अशी जनभावना सर्वत्र निर्माण झाली आहे. ही परिस्थिती अंत्यत दुर्दैवी आहे. जनतेला मोफत रेशन आणि पैसे मिळतात, मग ते काम का...

ऐकावं ते नवलच! केसगळतीचा रेकॉर्ड, महिलेने 30 हजार केस केले जमा

वेगवेगळी नाणी जमा करणे, फोटोचा संचय करून त्याचा अल्बम बनवणे काहींची आवड असते. अशा बातम्या सुद्धा अधूनमधून येत असतात. परंतु, यूनायडेट किंग्डम येथील एका...

ओपनएआय खरेदीसाठी मस्क यांची 84 हजार कोटींची ऑफर

अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी ओपनएआय खरेदी करण्यासाठी 9.74 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 84 हजार 600 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे....

लग्नासाठी कॅनडाहून हिंदुस्थान गाठले; अडीच फुटांचा नवरा, तीन फुटांची नवरी

सध्या व्हॅलेंटाईन डे ची सगळीकडे चर्चा आहे. परंतु, व्हॅलेंटाईन डे ला अवघे दोन ते तीन दिवस उरले असताना एका लग्नाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच...

आयफोन 16 ला मिळणार एआय अपडेट

आयफोन 16 सीरीज गेल्या वर्षी लाँच करण्यात आली. अॅपलने काही दिवसांपूर्वी आयओएस 18.3 अपडेट जारी केले. यातील फीचर्स अमेरिकेतील यूजर्संना मिळाले. परंतु, हिंदुस्थान आणि...

पीएफधारकांसाठी 15 फेब्रुवारीची डेडलाईन

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) आणि बँक खात्याला आधारशी जोडण्यासाठी 15 फेब्रुवारी 2025 ही अखेरची डेडलाईन आहे. याआधी ही डेडलाईन 15...

राष्ट्रपती भवनात आज लगीनघाई; कडक सुरक्षेत पार पडणार विवाह सोहळा

राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच उद्या 12 फेब्रुवारीला विवाह सोहळा होत आहे. राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्समध्ये पहिल्यांदाच शहनाईचा आवाज गुंजणार आहे. सीआरपीएफ अधिकारी महिलेचे...

जयपूरमध्ये रंगणार 25 वा आईफा अवॉर्ड सोहळा

जयपूरमध्ये यंदाचा आईफा अवॉर्ड सोहळा 8 ते 9 मार्चला रंगणार आहे. या सोहळ्यात 100 हून अधिक बॉलिवूड स्टार्सची उपस्थित असणार आहे. राजस्थानी कलाकार लोकगीत...

महाकुंभ पावले! मोनालिसाला मिळाले 36 लाख

महाकुंभ मेळ्यात रुद्राक्ष माळा विकणारी मोनालिसा आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे एका रात्रीत प्रकाशझोतात आली आहे. मोनालिसा लवकरच एका चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय मोनालिसाकडे...

नोकरी! रेल्वेत 1856 पदांसाठी भरती

रेल्वेत एक हजार 856 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ही भरती निवृत्त अधिकाऱ्यांसाठी भरती असून यामध्ये अभियांत्रिकी: 555 पदे, इलेक्ट्रिकल: 208 पदे, मेकॅनिकल:...

जॉब सर्च प्लॅटफॉर्म लिंक्डइन अॅप डाऊन

जॉब सर्च प्लॅटफॉर्म लिंक्डइन अॅप डाऊन झाल्याने हजारो यूजर्सने वेबसाईट आणि अॅप मध्ये येत असलेल्या समस्यांची तक्रार केली आहे. लिंक्डइन यूजर्सच्या 82 टक्के वेबसाईटला...

ठसा – प्राचार्य रा.रं.बोराडे

>>  प्रशांत गौतम अवघ्या  दोनच दिवसांपूर्वी राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राचार्य रा. रं. बोराडे सरांना घोषित झाला. दुसऱ्या दिवशी मराठवाडा साहित्य परिषदेच्या...

लेख – कृषी क्षेत्र लोकसंख्यात्मक लाभांपासून वंचित का?

>> प्रा. सुभाष बागल,  [email protected] शेतीवरील कामासाठी मिळणाऱ्या मजुरांच्या संख्येत घट झाली आहे. गावातील पारावर, इतरत्र मजूर असतात, परंतु शेतकऱ्याने बोलावूनदेखील त्याची कामावर जाण्याची तयारी...

सामना अग्रलेख – ‘कॅफे’तल्या भेटीगाठी!

राजकारणात कोण कोणाबरोबर आहे ते समजणे सध्या कठीण झाले आहे व महाराष्ट्रातले वातावरण पूर्वीसारखे स्वच्छ राहिलेले नाही. एकमेकांना भेटणे, बोलणे तर दूरच, एकमेकांकडे पाहून...

सोन्याच्या दरात एका दिवसात 1400 रुपयांची वाढ; लवकरच 1 लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता

जागतिक अस्वस्थता आणि तणावाच्या काळामुळे शेअर बाजारात दबावाखाली आहे. मात्र, त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे अनेक गुतंवणूकदारांचा कल आहे. त्यामुळे सध्या सोन्याला तेजी आली...

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द; शिक्षक, कर्मचारी सेवेतून बडतर्फ

राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दिले आहेत....

मराठमोळे हिंदू सण पुसून काढण्याचा भाजपचा डाव, त्यामुळेच गणेशमुर्ती विसर्जनाबाबत भाजप गप्प; आदित्य ठाकरे...

पोलीस आणि प्रशासनाने पर्यावरण आणि वाढत्या प्रदूषणाचे कारण देत मुंबईत माघी गणशोत्सवातील मोठ्या गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी गणेश मंडळांना रोखल्याने यावर तीव्र संताप व्यक्त होत...

संबंधित बातम्या