माझी प्रकृती ठणठणीत काहीही झालेलं नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस 20’ सीझनचा एक दिशाभूल करणारा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला होता. हा प्रोमो बघून सलमान खानने संतप्त प्रतिक्रिया देत शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत आपल्या प्रकृतीबाबत कोणतीही समस्या नसल्याचे स्पष्ट केले. ‘बिग बॉस’च्या प्रोमोमध्ये सलमानला कार्यक्रमादरम्यान अचानक प्रकृती अस्वस्थ्येतचा त्रास होतोय असे दाखवण्यात आले होते, ज्यामुळे चाहते चिंतेत होते.