
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा बहुचर्चित ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमाचा नुकतान ट्रेलर लॉन्च झाला. मात्र सिनेमाचा ट्रेलर पाहताच चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांनी सिनेमाला ट्रोल करत, ‘आम्ही ***आहोत का?’ असा संतप्त सवाल केला आहे.
आमिर खान आणि करीना कपूर यांचा बहुचर्चित सिनेमा वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार होता, मात्र त्याचे प्रदर्शन ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आला. सिनेमाचा ट्रेलर पाहून चाहत्यांसह समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा सिनेमा हॉलीवूड स्टार टॉम हँक्सचा ‘फॉरेस्ट गम्प’ या सिनेमाचे हिंदी रूपांतर आहे. अद्वैत चंदन यांचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा आहे.
सध्या ‘लाल सिंह चड्ढा’ हा सध्या ट्विटरवर ट्रेण्ड होतोय. सिनेमाचा ट्रेलर पाहून अक्षय कुमारच्या चाहत्यांनी सिनेमावर टीका केली आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांनी आमिरच्या कामाला ‘कॉपी-पेस्ट’ असे हिणवत आमिरला ट्रोल केले आहे.
ट्रेलरबद्दल ट्विट करताना एका युजरने लिहिले, ““फॉरेस्ट गंप” मध्ये थोडा “धूम 3” मिक्स केला , स्वादानुसार “पीके स्टोरी लाइन आणि अभिनय” हा घ्या “#लालसिंहचड्डा” सिनेमा तयार. #AamirKhan भावा आम्ही लोकं ch#t! दिसत आहोत का??”
तर दुसऱ्य़ा युजरने , “#रक्षाबंधन चित्रपटाचे फायदे आहेत:-“असे लिहीले आहे.
– यात #AkshayKumar मेन लीड आहे
– मूळ कथा
– दिग्दर्शक म्हणून आनंद एल. राय (सर्वोत्कृष्ट कथा सांगणारे).
– कमकुवत चित्रपट #LaalSinghCaddha सोबत टक्कर, ज्यात स्टारडमलेस स्टार आहे
– विषय शक्तिशाली आहे (हुंडा)
– रक्षाबंधनाला रिलीज होत आहे”
एका नेटिझनने ट्विट केले की, “मी प्रार्थना करतो की टॉम हँक्सला ‘लाल सिंह चड्ढा’ चा ट्रेलर बघायला मिळू नये. फॉरेस्ट गंपच्या पात्राची वाईट अवस्था पाहून टॉम भाई आत्महत्या करतील. ओव्हरअॅक्टिंगला एक मर्यादा असते तिच आमिर खानने ओलांडली असल्याचे लिहीलेय. खालील काही ट्वीट पहा:
Advantages #rakshabandhan movie has:-
1. It has #AkshayKumar as main lead
2. Original Story
3. Anand L rai (the best story teller)as director
4. Clashing with a weak movie #LaalSinghChaddha, which has stardomless star
5. Content is powerful (dowry)
6. Releasing on Rakshabandhan— chirag (@chiragsharma_2) May 29, 2022
Dhoom 3 – The Prestige
PK – OMG
Thugs of Hindustan – Pirates of the Caribbean
Laal singh Chadda – Forrest GumpSo called Perfectionist steal concept from Original movie which are Masterpiece and ruined it #Aamirkhan
— Akkian_Addu(Adesh) (@Akkian_x) May 30, 2022
And after watching LAAL SINGH CHADDA’s trailer it is 100% correct
You dont need 4 years to do a scene to scene remake of a film and to repeat expression of PK/SAMAR
It shows how lazy Aamir is https://t.co/KyLsTdTtr7
— Gaurav PRITHVIRAJ🗡⚔ Taparia (@whogaurav12) May 30, 2022
Laal Singh chadda is not just a remake of “Forrest Gump” ,
it is also a remake of “whole range of PK’s dumb expressions” as well ..— Abey Kuruwila 🎭 (@kuruwila) May 30, 2022
I am praying that Tom Hanks doesn’t get to watch Laal Singh Chaddha’s trailer. Forrest Gump character ki itni gandi durdasha dekh kar Tom bhai suuiccide kar lenge. Overacting ki bhi ek limit hoti hai par Amir the perfectionist ki koi limit nahi.
P.S. that cringe Punjabi accent 🤮— Madhur Singh (@ThePlacardGuy) May 30, 2022
“Forrest gump” mein thoda “Dhoom 3” milaya, swadanusar “PK story line and acting”
Ye lo ji “#LaalSinghChadda” bankar teyar hai. #AamirKhan bhai ham log ch#t!ya nazar aate hai?? pic.twitter.com/DqhYzkc87L
— Mr.Professor (@iMrProfessor) May 30, 2022
“Forrest gump” mein thoda “Dhoom 3” milaya, swadanusar “PK story line and acting”
Ye lo ji “#LaalSinghChadda” bankar teyar hai. #AamirKhan bhai ham log ch#t!ya nazar aate hai?? pic.twitter.com/DqhYzkc87L
— Mr.Professor (@iMrProfessor) May 30, 2022
दरम्यान,’लाल सिंह चड्ढा’ या सिनेमातून दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे आणि त्यात शाहरुख खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आमिर खान, करीना कपूर आणि मोना सिंग यांच्या नेतृत्वाखालील चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी पडद्यावर येणार आहेत.

























































