
सामना ऑनलाईन । मुंबई
धवलसिंग मोहिते-पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

























































