
मुंबईतील करी रोड य़ेथील वन अविघ्न टॉवरला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 35 व्या माळ्यावर ही आग लागली असून आगीत अनेकजण अडकले असल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
Fire breaks out in multi-storey residential building in Currey Road area of central Mumbai: Official
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2022
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या इमारतीच्या 19 व्या मजल्यावर आग लागली होती. ही आग 25 व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता.





























































