अनेक दिवसांनी मुबईत आज पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. गेली अनेक दिवस पाऊस नसल्याने मुंबईकरांनी छत्री घरी ठेवली होती. पण अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकर भिजून गेले.