कुर्सी की पेटी बांध ले; बहोत गर्मी है

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्सी की पेटी बांध ले; बहोत गर्मी है असे म्हणत राहुल गांधी यांनी थंड पाणी डोक्यावर ओतून घेतले. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अद्याप सुरूच असून कडक उन्हात प्रचाराचा पाराही चढत आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया येथील प्रचारसभेत अनेकांना असह्य उकाडा जाणवत होता.  हेच ओळखून राहुल गांधी यांनी हजरजबाबीपणा दाखवत डोक्यावर पाणी ओतून घेतले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.