दहावीचा आज निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. ऑनलाइन निकालात विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील तसेच त्याची प्रिंट घेता येईल.

येथे पहा निकाल
maharesult.nic.in
sscresult.mkcl.org
sscresult.mahahsscboard.in
result.digilocker.gov.in
– गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पूनर्मूल्यांकनासाठी 28 मे ते 11 जून या कालावधीत verification.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर अर्ज करता येईल.