
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 82 हजार 170 रुग्ण सापडले अहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 60 लाख 74 हजार 703 वर पोहोचली आहे.
India’s #COVID19 tally crosses 60-lakh mark with a spike of 82,170 new cases & 1,039 deaths reported in the last 24 hours.
Case tally stands at 60,74,703 including 9,62,640 active cases, 5,01,6521 cured/discharged/migrated & 95,542 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/pxCS5ar40u
— ANI (@ANI) September 28, 2020
गेल्या 24 तासात 1 हजार 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या 95 हजार 542 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 50 लाख 16 हजार 521 रुग्ण बरे झाले असून सध्या 9 लाख 62 हजार 640 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

























































