Photo – मौनीचा हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अंदाज, बिकीनीतील फोटो केले शेअर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

मौनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत करत असते.

आताही तिने इंस्टाग्रामवर आपले ब्लॅक बिकीनीतील फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.