मुंबई विमानतळ 95 व्या क्रमांकावर

mumbai-airport-new

विमानतळ इंडस्ट्रीतला ऑस्कर पुरस्कार मानल्या जाणाऱया स्कायट्रैक्स वर्ल्ड एअरपोर्ट ऍवॉडर्सची घोषणा झाली असून यादीत हिंदुस्थानातील चार विमानतळांनी पहिल्या शंभरात स्थान मिळविले आहे. यात मुंबई विमानतळ यंदा 84 स्थानावरून
थेट 95 व्या स्थानावर फेकले गेले आहे.