सामना प्रतिनिधी । नगर
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 340 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून जे प्रभाग चार प्रलंबीत राहिले होते त्यांचे चिन्हवाटप उद्या दि.29 रोजी होणार आहे तर भाजपाचे सुवेंद्र गांधी व राष्ट्रवादीचे चिपाडे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अपिल दाखल करण्यात आले आहे.
मनपा निवडणुकीतील प्रभागनिहाय उमेदवार
प्रभाग 1 अ (अनुसूचित जाती)
सागर बोरुडे (राष्ट्रवादी), अशोक कानडे (भाजप), हेलन पाटोळे (शिवसेना), राहुल पाटोळे (अपक्ष), शिवाजी साळवे (अपक्ष), नितीन शिरसाठ (मनसे)
प्रभाग 1 ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला)
मीना चव्हाण (राष्ट्रवादी), शारदा ढवण (भाजप), दमयंती नांगरे (शिवसेना), शांता शिंदे (मनसे)
प्रभाग 1 क (सर्वसाधारण महिला)
दीपाली बारस्कर (राष्ट्रवादी), विद्या दगडे (भाजप), सुरेखा जाधव (अपक्ष), सविता रोडे (मनसे).
प्रभाग 1 ड (सर्वसाधारण)
चंद्रकांत बारस्कर (शिवसेना), संपत बारस्कर (राष्ट्रवादी), संदीप
कुलकर्णी (भाजप), दशरथ शिंदे (अपक्ष)
प्रभाग 2 अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
महेश तवले (भाजप), विनीत पाऊलबुद्धे (राष्ट्रवादी), अभिनय गायकवाड (मनसे), पांडुरंग दातीर (शिवसेना)
प्रभाग 2 ब (सर्वसाधारण महिला)
रुपाली वारे (काँग्रेस), उषा नलवडे (भाजप), सोनाली कडू (अपक्ष), शोभा सानप (शिवसेना)
प्रभाग 2 क (सर्वसाधारण महिला)
संध्या पवार (काँग्रेस), शितल शेंडे (भाजप), शिल्पा जायभाय (शिवसेना)
प्रभाग 2 ड (सर्वसाधारण)
वैभव सुरवसे (शिवसेना), सोमनाथ शिंदे (मनसे), सुनील त्र्यंबके (राष्ट्रवादी), विशाल नाकाडे (भाजप), भाऊसाहेब आंधळे (आम आदमी पार्टी), लक्ष्मण ढिगे (अपक्ष),
प्रभाग 3 अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
फैयाज शेख (बसप), सलीम शेख (राष्ट्रवादी), सय्यद कैसर (भाजप), मीर आसिफ सुलतान (समाजवादी पक्ष), रियाज कुरेशी (अपक्ष), संजय गाडे (अपक्ष), मुदस्सर शेख (अपक्ष), सादिक शेख (अपक्ष), सय्यद महंमद (अपक्ष)
प्रभाग 3 ब (सर्वसाधारण महिला)
शबाना शेख (काँग्रेस), सय्यद हसिना (भाजप), समीना पठाण (समाजवादी पक्ष), परवीन शेख (आम आदमी पक्ष), मीनाज खान (अपक्ष), सायरा शेख (अपक्ष).
प्रभाग 3 क (सर्वसाधारण महिला)
रिजवाना शेख (काँग्रेस), हसिना शेख (भाजप), फराह उजमा पठाण (समाजवादी पक्ष), नसीम शेख (अपक्ष), सायराबानो शेख (अपक्ष), हमीदा शेख (अपक्ष)
प्रभाग 3 ड (सर्वसाधारण)
समद खान (राष्ट्रवादी), सय्यद जुबेर (भाजप), भास्कर पांडुळे (शिवसेना), शम्स खान (समाजवादी पक्ष), समीर जहागीरदार (आम आदमी पक्ष), अब्दुल रहेमान पठाण (अपक्ष), अलताफ शेख (अपक्ष), आयुब शेख (अपक्ष), खालिद शेख (अपक्ष), सय्यद वहाब (अपक्ष)
प्रभाग 4 अ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग)
वंदना कुसळकर (भाजप), कमल दरेकर (शिवसेना), ज्योती गाडे (राष्ट्रवादी).
प्रभाग 4 ब (सर्वसाधारण महिला)
संगीता खरमाळे (भाजप), प्रिया जानवे (अपक्ष), संगीता केरुळकर (शिवसेना), शोभा बोरकर (राष्ट्रवादी)
प्रभाग 4 क (सर्वसाधारण)
योगीराज गाडे (शिवसेना), महेश घावटे (आम आदमी पक्ष), चंदर मोतियानी (भाजप), जितेंद्र गाडे (राष्ट्रवादी)
प्रभाग 4 ड (सर्वसाधारण)
मोहंमद फरमान (अपक्ष), मिलिंद गंधे (अपक्ष), बलराम सचदेव (शिवसेना), स्वप्निल शिंदे (भाजप), मंगेश सोले (अपक्ष), सागर अलचेट्टी (आम आदमी पक्ष), इंदरकौर गंभीर (अपक्ष)
प्रभाग 5 अ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग)
मनोज दुलम (भाजप), जयंत येलुलकर (शिवसेना), विवेक गायकवाड
(काँग्रेस), दिलीप घुले (आम आदमी पक्ष).
प्रभाग 5 ब (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-महिला)
सोनाबाई शिंदे (भाजप), भारती न्यालपेल्ली (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), कलावती शेळके (शिवसेना)
प्रभाग 5 क (सर्वसाधारण महिला)
रुपाली आप्रे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), वीणा बोज्जा (शिवसेना), आशा कराळे (भाजप), अनिता दारकुंडे (काँग्रेस), जिया शेख (मनसे), सिंधु शिंदे (अपक्ष)
प्रभाग 5 ड (सर्वसाधारण)
महेंद्र गंधे (भाजप), पराग गुंड (शिवसेना), योगेश सोनवणे (काँग्रेस), दीपक आडेप (अपक्ष), चंद्रकला गेंट्याल (अपक्ष), विशाल शितोळे (मनसे)
प्रभाग 6 अ (अनुसूचित जमाती-महिला)
सारिका भुतकर (शिवसेना), आरती बुगे (भाजप), मंदा गंभीरे (राष्ट्रवादी)
प्रभाग 6 ब (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग)
अर्जुन बोरुडे (शिवसेना), भरत खाकाळ (आम आदमी पक्ष), बाबासाहेब वाकळे (भाजप)
प्रभाग 6 क (सर्वसाधारण महिला)
मनीषा बारस्कर (अपक्ष), राणी भुतकर (राष्ट्रीय समाज पक्ष), राणी दांगट (मनसे), वंदना ताठे (भाजप), पुष्पा वाकळे (शिवसेना), उज्ज्वला वाकळे (कम्युनिस्ट पार्टी)
प्रभाग 6 ड (सर्वसाधारण)
रवींद्र बारस्कर (भाजप), राजू भिंगारदिवे (बहुजन समाज पक्ष), आकाश दंडवते (राष्ट्रवादी), किशोर जोशी (अपक्ष), पवन कुमटकर (अपक्ष), रवींद्र वाकळे (शिवसेना)
प्रभाग 7 अ (अनुसूचित जाती)
वैशाली बनसोडे (राष्ट्रवादी), श्रद्धा बोरुडे (अपक्ष), रेखा केदार (अपक्ष), अनुसया भाकरे (अपक्ष), रिता भाकरे (शिवसेना), सुनंदा भिंगारदिवे (अपक्ष), सुनीता भिंगारदिवे (भाजप)
प्रभाग 7 ब (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग)
अशोक बडे (शिवसेना), पोपट बारस्कर (राष्ट्रवादी), मोहन कातोरे (भाजप)
प्रभाग 7 क (सर्वसाधारण महिला)
रुपाली भाकरे (बहुजन समाज पक्ष), स्वाती कातोरे (राष्ट्रवादी), कमल कोलते (भाजप), स्वाती लगड (अपक्ष), कमल सप्रे (शिवसेना), सुवर्णा सप्रे (अपक्ष)
प्रभाग 7 ड (सर्वसाधारण)
निशांत दातीर (भाजप), अक्षय कातोरे (शिवसेना), कुमारसिंह वाकळे (राष्ट्रवादी)
प्रभाग 8 अ (अनुसूचित जाती महिला)
रोहिणी शेंडगे (शिवसेना), शोभा शिंदे (काँग्रेस), पूनम सरोदे (अपक्ष), सुवर्णा बोरुडे (भाजप)
प्रभाग 8 ब (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला)
सोनाली सुडके (काँग्रेस), पुष्पा बोरुडे (शिवसेना), सविता कोटा (अपक्ष)
प्रभाग 8 क (सर्वसाधारण)
अर्जुन दातरंगे (राष्ट्रवादी), सचिन शिंदे (शिवसेना), सुबोध रसाळ (अपक्ष), महेश सब्बन (भाजप), रमेश कोडम (राष्ट्रीय समाज पक्ष), संतोष आवारे (अपक्ष)
प्रभाग 8 ड (सर्वसाधारण)
शाम नळकांडे (शिवसेना), योगेश चिपाडे (राष्ट्रवादी), संतोष घोरपडे (भाजप)
प्रभाग 9 अ (अनुसूचित जाती महिला)
शिला चव्हाण (काँग्रेस), अनुराधा साळवे (भाजप), जयश्री सोनवणे (शिवसेना), स्नेहल अल्हाट (अपक्ष), यशोमती मोहिते (अपक्ष), आशा लसगरे (अपक्ष), वंदना शेकटकर (अपक्ष)
प्रभाग 9 ब (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला)
मालन ढोणे (भाजप), सुरेखा दिवटे (राष्ट्रवादी), कविता दहिफळे (शिवसेना), मेरी केदारी (अपक्ष)
प्रभाग 9 क (सर्वसाधारण)
अनिता राठोड (राष्ट्रवादी), सुरेश तिवारी, (शिवसेना), पोपट पाथरे (मनसे), श्रीपाद छिंदम (अपक्ष), प्रवीण जोशी (अपक्ष), निलेश म्हसे (अपक्ष), अजयकुमार लयचेट्टी (अपक्ष), प्रदीप परदेशी (भाजप)
प्रभाग 9 ड (सर्वसाधारण)
सुप्रिया जाधव (काँग्रेस), अंजली वल्लाकट्टी (भाजप), गौरव ढोणे (शिवसेना), दीपक दांगट (अपक्ष), संदीप सकट (अपक्ष)
प्रभाग 10 अ (अनुसूचित जाती)
अक्षय उनवणे (बहुजन समाज पक्ष), दीप चव्हाण (काँग्रेस), नरेश चव्हाण (भाजप), जय भोसले (राष्ट्रवादी), वैभव पारधे (मनसे), सुशांत म्हस्के (भारिप बहुजन महासंघ), भाऊसाहेब उडाणशिवे (अपक्ष), निलेश ढसाळ (अपक्ष), मृणाल भिंगारदिवे (अपक्ष), सय्यद सना (अपक्ष).
प्रभाग 10 ब (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला)
अश्विनी गर्जे (भाजप), अश्विनी जाधव (बहुजन समाज पक्ष), झीनत शेख (राष्ट्रवादी), तस्नीन शेख (अपक्ष), शहेनाज शेख (अपक्ष)
प्रभाग 10 क (सर्वसाधारण महिला)
अनिता पंजाबी (बहुजन समाज पक्ष), इशरत शेख (भाजप), शमिम शेख (काँग्रेस), सोनाली झेंडे (अपक्ष), भारती भोसले (अपक्ष), नूरजहाँ शेख (अपक्ष) रुखसाना शेख (अपक्ष), वर्षा सय्यद (अपक्ष)
प्रभाग 10 ड (सर्वसाधारण)
सुनील भिंगारे (भाजप), मुदस्सर शेख (बहुजन समाज पक्ष), आरिफ शेख (राष्ट्रवादी), डॅनियल काळोखे (अपक्ष)
प्रभाग 11 अ (अनुसूचित जाती महिला)
नंदा साठे (भाजप), रुपाली पारगे (राष्ट्रवादी), हेमा बुंदेले (अपक्ष), अरुणा गोयल (शिवसेना)
प्रभाग 11 ब (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग)
गयास शेख (भाजप), अविनाश घुले (राष्ट्रवादी), नागप्पा लंकेश (शिवसेना)
प्रभाग 11 क (सर्वसाधारण महिला)
शितल आगरकर (अपक्ष), आरती फुलडहाळे (अपक्ष), परवीन कुरेशी (राष्ट्रवादी), अर्चना मुथा (भाजप), प्रतिभा गायकवाड (अपक्ष), सुचिता शेळके (बहुजन समाज पक्ष), सुनीता मैड (शिवसेना), शमीम शेख (अपक्ष)
प्रभाग 11 ड (सर्वसाधारण)
शिवाजी काळभोर (अपक्ष), चंद्रकांत उजागरे (अपक्ष), कपिलेश्वर गायकवाड (अपक्ष), जगन हुच्चे (अपक्ष), नजीर अहमद शेख (राष्ट्रवादी), गिरीश जाधव (शिवसेना), सुवेंद्र गांधी (भाजप)
प्रभाग 12 अ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग)
संजय घुले (राष्ट्रवादी), इम्रान शेख (अपक्ष), हरिभाऊ डोळसे (राष्ट्रीय समाज पक्ष), चंद्रशेखर उर्फ बाळासाहेब बोराटे (शिवसेना)
प्रभाग 12 ब (सर्वसाधारण महिला)
रिझवाना चुडिवाले (राष्ट्रवादी), सुरेखा कदम (शिवसेना), दिप्ती गांधी (भाजप)
प्रभाग 12 क (सर्वसाधारण महिला)
मंगल लोखंडे (शिवसेना), सरोजिनी मोहिरे (राष्ट्रवादी), निर्मला गिरवले (भाजप), तहेसीन शेख (अपक्ष)
प्रभाग 12 ड (सर्वसाधारण)
शैलेश मुनोत (भाजप), जोएब खान (अपक्ष), दत्ता कावरे (शिवसेना), संध्या घोलप (राष्ट्रवादी), केतन गुंदेचा (अपक्ष), अजिम राजे (अपक्ष)
प्रभाग 13 अ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग)
संदीप भांबरकर (अपक्ष), अमोल भंडारे (राष्ट्रवादी), किशोर डागवाले (भाजप), गणशे कवडे (शिवसेना), सागर सोनार (अपक्ष)
प्रभाग 13 ब (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग)
संगीता बिज्जा (शिवसेना), सोनाली चितळे (भाजप), सुनंदा जोशी (राष्ट्रवादी)
प्रभाग 13 क (सर्वसाधारण महिला)
स्नेहा छिंदम (अपक्ष), नीलम दांगट (राष्ट्रवादी), सुवर्णा गेनप्पा (शिवसेना), गायत्री कुलकर्णी (भाजप), सुनीता राऊत (अपक्ष)
प्रभाग 13 ड (सर्वसाधारण)
मयुर बोचुघोळ (भाजप), सुभाष लोंढे (शिवसेना), वैभव वाघ (राष्ट्रवादी).
प्रभाग 14 अ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग)
प्रकाश भागानगरे (राष्ट्रवादी), भगवान फुलसौंदर (शिवसेना), ऍड. राहुल रासकर (भाजप), सुमित सहदेव (मनसे)
प्रभाग 14 ब (सर्वसाधारण महिला)
सुरेखा भोसले (शिवसेना), संगीता गांधी (भाजप), शीतल जगताप (राष्ट्रवादी)
प्रभाग 14 क (सर्वसाधारण महिला)
शोभा बडे (अपक्ष), रेखा भंडारी (शिवसेना), मीना चोपडा (राष्ट्रवादी), ज्योती गायकवाड (अपक्ष), सुरेखा घरवाढवे (अपक्ष), जयश्री शिंदे (आम आदमी पक्ष), शैला झिंजुर्डे (भाजप)
प्रभाग 14 ड (सर्वसाधारण)
सागर आहेर (अपक्ष), गणेश भोसले (राष्ट्रवादी), शैलेशकुमार गांधी (शिवसेना), संतोष घरवाढवे (अपक्ष), सुनील ठोकळ (भाजप)
प्रभाग 15 अ (अनुसूचित जाती)
परसराम गायकवाड (शिवसेना), संदीप गायकवाड (भारिप-बहुजन महासंघ), विजय गव्हाळे (राष्ट्रवादी), चंद्रकांत पाटोळे (भाजप)
प्रभाग 15 ब (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला)
दीपाली आगरकर (राष्ट्रवादी), सुवर्णा जाधव (शिवसेना), गीतांजली काळे (भाजप)
प्रभाग 15 क (सर्वसाधारण महिला)
रेवती भुतारे (मनसे), सुरेखा खैरे (भाजप), विद्या खैरे (शिवसेना), मंदिना पठाण (अपक्ष), आशा पवार (राष्ट्रवादी), सुमन सप्रे (अपक्ष), मंगल भुजबळ (अपक्ष)
प्रभाग 15 ड (सर्वसाधारण)
अनिल शिंदे (शिवसेना), नंदू भोसले (मनसे), प्रसाद दरेकर (अपक्ष), दत्तात्रय गाडळकर (भाजप), विजय गायकवाड (बहुजन समाज पक्ष), प्रितेश गुगळे (अपक्ष), दत्तात्रय खैरे (राष्ट्रवादी)
प्रभाग 16 अ (अनुसूचित जाती महिला)
गायत्री चोरडिया (अपक्ष), सुमन गायकवाड (काँग्रेस), सुनीता कांबळे (भाजप), शांता शिंदे (शिवसेना)
प्रभाग 16 ब (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला)
शोभा कोतकर (काँग्रेस), सुनीता कोतकर (शिवसेना), ज्योती सातपुते (भाजप), आशा विधाते (अपक्ष)
प्रभाग 16 क (सर्वसाधारण)
प्रतीक बारसे (अपक्ष), गणेश भोसले (काँग्रेस), मुकेश गावडे (अपक्ष), डॉ. संतोष कराळे (अपक्ष), संदीप पखाले (अपक्ष), विजय पठारे (शिवसेना), गणेश सातपुते (भाजप)
प्रभाग 16 ड (सर्वसाधारण खुला)
पोपट कराळे (काँग्रेस), सुनीलकुमार कोतकर (भाजप), ज्ञानेश्वर उर्फ अमोल येवले (शिवसेना)
प्रभाग 17 अ (अनुसूचित जाती)
सागर भिंगारदिवे (काँग्रेस), चंद्रकांत बिरारे (अपक्ष), राहुल जाधव (अपक्ष), राहुल कांबळे (भाजप), सुभाष कांबळे (शिवसेना), दत्तात्रय केंद्रे (मनसे), दिनेश निकाळजे (भाजप)
प्रभाग 17 ब (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला)
मोहिनी लोंढे (शिवसेना), गौरी ननावरे (भाजप), कांचन शिंदे (काँग्रेस)
प्रभाग 17 क (सर्वसाधारण महिला)
निर्मला दरेकर (अपक्ष), द्वारकाबाई कदम (अपक्ष), मनीषा कारखेले (शिवसेना), लता शेळके (भाजप), रेणुका सुंबे (काँग्रेस), रुपाली ठुबे (अपक्ष)
प्रभाग 17 ड (सर्वसाधारण)
मनोज कोतकर (भाजप), शिवाजी लोंढे (अपक्ष), दिलीप सातपुते (शिवसेना)































































