स्थलांतरित कामगारांसाठी हेल्प डेस्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
workers-union

वन पॉइंट वन सोल्युशनने स्थलांतरित कामगारांसाठी कामगार हेल्प डेस्क सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोरोना साथीच्या दरम्यान स्थलांतरित मजुरांच्या समस्यावरील संदर्भात निर्णयाच्या अनुसरून  हा हेल्प डेस्क तयार केला आहे. स्थलांतरित मजुरांशी संवादाचे माध्यम म्हणून देखील डे डेस्क वापरला जाऊ शकतो. आउटबाउंड सेवा (व्हॉइस आणि नॉन-व्हॉइस), इनबाउंड सेवा, एसएमएस, व्हॉट्सऍप आणि आयव्हीआर सेल्फ सर्व्हिस आदी सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील.