Photo – श्रीजीता डे चे ग्लॅमरस फोटो, सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस 16’मध्ये आपल्या सौंदर्याची जादू पसरवणाऱ्या श्रीजीता डेने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये श्रीजीता खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

तिच्या लूकबद्दल बोलताना, अभिनेत्रीने फुलांचा थाय हाय कट स्कर्ट घातला असून  ब्रालेटसोबत कॅरी केला आहे. तर त्यावर तिने श्रग घातला होता.

श्रीजीता डेची लाल लिपस्टिक तिच्या सौंदर्यात भर घालत असून ती खूप बोल्ड दिसत आहे.

श्रीजीता डे बिग बॉसच्या घरात टीना दत्तासोबतच्या भांडणामुळे खूप चर्चेत आली होती.

श्रीजीता डे ने अनेक टीव्ही शो केले आहेत. ‘नजर’मध्ये तिने दिलरुबाची भूमिका साकारली होती. ‘कसौटी जिंदगी के’मध्ये ती गार्गी बजाज बनली. ‘लेडीज स्पेशल’मध्ये ती शिवांगीच्या भूमिकेत दिसली होती.