
माजी मिस वर्ल्ड आण अभिनेत्री मानुषी छिल्लर हिने नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यात तिने लाल साडी परिधान केली होती. त्यावर तिने हॉल्टर नेकचा डीप नेक ब्लाऊज घातला होता. आपल्या लुकला तिने सिम्पल बन, कुंदन ज्वेलरीने पूर्ण केलं होतं. मिनिमल मेकअपसह लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. या लुकवर नेटकरी भलतेच फिदा झालेले पाहायला मिळाले.





























































