
कसौटी जिंदगी की, बेहद अशा मालिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे जेनिफर विंगेट. तिने आतापर्यंत मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारून आपला असा चाहतावर्ग तयार केला आहे. नुकतंच तिने एक फोटो शूट केलं आहे. त्यात ती गडद चंदेरी रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.