Photo – चाळीशीतही श्वेता तिवारीचा हॉट अवतार

छोट्या पडद्यावरील आघाडीच्या नायिकांपैकी एक म्हणजे श्वेता तिवारी. कसौटी जिंदगी की पासून ते आजतागायत ती लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकतंच तिने एक फोटोशूट केलं असून त्यात ती खूपच हॉट दिसत आहे.