
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी सुरक्षा भंग झाल्याची माहिती समोर आली आहे. आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी दावा केला आहे की, एका व्यक्तीने केजरीवाल यांच्या घरावर ड्रोन उडवले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचं घर नो-फ्लाय झोन मध्ये येते.
दरम्यान, पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

























































