कोण आहेत ते? टॉपच्या खेळाडूंसोबत रात्र घालवल्याचं सांगितल्यानंतर पॉर्नस्टारला प्रेयसी आणि पत्नींचे मेसेज

पॉर्नस्टार शोना रिव्हर हिने केलेल्या दाव्यानंतर क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. मॅन्चेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबकडून( Manchester United Football Club ) खेळणाऱ्या 3 फुटबॉलपटूंसोबत आपण रात्र घालवली होती असा दावा शोनाने केला आहे. इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलेल्या शोनाने पॉर्न विश्वात 5 वर्षांपूर्वी पाय ठेवला होता.

पॉर्नस्‍टार शोना रिवर (Porn star Shona River) ने प्रसिद्ध फुटबॉल क्‍लब (Football Club) मॅनचेस्‍टर युनाइटेड ( Manchester United) च्या फुटबॉलपटूंबाबत खळबळजनक दावा केला आहे. या क्लबच्या ३ फुटबॉलपटूंना आपण एस्कॉर्ट सर्व्हिस दिली होती असं तिचं म्हणणं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shona River (@shonariverofficial)

शोनाने यानंतर झालेल्या घटनाही जगजाहीर केल्या आहेत. तिने म्हटलंय की, आपण हा खुलासा केल्यानंतर या क्लबकडून खेळणाऱ्या फुटबॉलपटूंच्या प्रेयसी आणि पत्नींनी शोनाला मेसेज करून ते तिघे कोण होते याची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shona River (@shonariverofficial)

शोनाने म्हटलंय की तिला अनेकींचे मेसेज आले होते, ज्यात म्हटलं होतं की ‘माझा प्रियकर, नवरा या क्लबकडून खेळतो. तो तुझ्यासोबत होता का ?’

शोनाने म्हटलंय की या तीन फुटबॉलपटूंपैकी एकाने तिच्या फीच्या पैशातून 16 हजार रुपये तिला न सांगता घेतले होते. जेव्हा तिने याबाबत त्या फुटबॉलपटूला असं का केलं विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की माझ्या मित्रांसाठी मला पिझ्झा मागवायचा होता, म्हणून मी ते पैसे घेतले होते. एका पॉडकास्टमध्ये शोनाने याबाबतची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shona River (@shonariverofficial)

हे तिघे फुटबॉलपटू अतिउद्धट होतो आणि ते स्वत:चीच तारीफ करण्यात मग्न होते असं शोनाचं म्हणणं आहे. हे तिघे स्वत:ला ‘हॉट’ म्हणवून घेत होते, मात्र मला त्याचा काहीच फरक पडत नाही. शोना ही मूळची हंगेरीची रहिवासी असून लवकरच ती लंडनमध्ये स्थायिक होणार आहे. शोनाचे इंस्टाग्रामवर दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.