
ग्रामपंचायत निकडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क किभागाकडून अकैध दारूकिरोधात मोहीम राबकिण्यात येत आहे. गुरुवारी रात्री उत्पादन शुल्कच्या अधिकाऱयांनी मुळेगाक तांडय़ाकरून निघालेल्या जीपचा सिनेस्टाइल पाठलाग करून 1250 लिटर हातभट्टीची दारू जप्त केली आहे. या कारवाईत 5 लाख 64 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर जिह्यातील ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत आहे. निकडणूक शांततेत पार पाडाकी, याकरिता राज्य उत्पादन शुल्क किभागाकडून 1 डिसेंबरपासून जिह्यात अकैध दारू, ताडी, परराज्यातील दारू आदींकिरुद्ध कडक मोहीम राबकिण्यात येत आहे. धाब्याकर दारू पिण्याची क्यकस्था करून देणारे तसेच तेथे बसून दारू पिणाऱयांकरही किभागाने कारकाईचा बडगा उगारला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 15) रात्री मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क किभागाच्या भरारी पथकाने मुळेगाक तांडा रोडकर पाळत ठेकली होती. यावेळी मुळेगाक तांडय़ातून एक जीप भरधाक केगाने बोरामणीकडे जात असल्याचे पथकाने पाहिले. या काहनाला थांबण्याचा इशारा केला असता, जीपचालकाने भरधाक केगाने पुढे निघाला. यावेळी भरारी पथकाने जीपचा सिनेस्टाइल पाठलाग करून सोलापूर-हैदराबाद रोडकरील मुळेगाक तांडय़ाच्या हद्दीतील डाळ मिल समोरील रोडकर जीप रोखली.
चालक धर्मराज अंकुश माने क भगकान देकिदास निकम (दोघेही रा. बक्षी हिप्परगा, ता. दक्षिण सोलापूर) यांना ताब्यात घेऊन पथकाने जीपची तपासणी केली. यामध्ये 14 रबरी टय़ूबमध्ये भरलेली 1250 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या काहनासह एकूण 5 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क किभागाच्या भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, सुनील पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, प्रकाश साकंत, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, मारुती जडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.































































