सुषमा स्वराज यांचा धक्कादायक निर्णय, वाचा सविस्तर

23

सामना ऑनलाईन, इंदूर

देशाच्या परराष्ट्रमंत्री आणि मध्य प्रदेशातील विदीशाच्या खासदार सुषमा स्वराज यांनी आज एक धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. आपल्या जबरदस्त कामगिरीमुळे स्वराज यांनी विरोधकांकडूनही अनेकदा वाहवा मिळवली आहे. स्वराज या भाजपच्या पंतप्रधान होण्यासाठी लायक उमेदवारांपैकी एक उमेदवार आहेत. इतक्या सगळ्या जमेच्या बाजू असतानाही स्वराज यांनी आज एका पत्रकार परिषदेत पुढची लोकसभा निवडणूक त्या लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या