आता कॉम्प्युटर, लॅपटॉपवर करा, ग्रुप कॉलिंग व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘व्हॉट्सअ‍ॅप’ आपल्या वेब युजर्ससाठी एक नवे फिचर घेऊन येत आहे.  या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या  वेब व्हर्जनवर थेट ग्रुप कॉलिंग करता येईल. या नव्या सुविधेमुळे युजर्सना मोबाईल हाती न घेता थेट ब्राउझरवरूनच तब्बल 32 जणांशी ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलवर जोडले जाता येणार आहे. सध्या हे फिचर चाचणीच्या  टप्प्यात असून काही निवडक बीटा युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे.