Breaking – गडचिरोलीत सुरक्षा दलाला मोठे यश, 26 नक्षलवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोलीतील धानोरा तालुक्यात ग्यारापत्तीच्या जंगलात सकाळी झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपुरात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ही माहिती दिली आहे.