
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या टी-20 शामन्यात रिष पंतने जबरदस्त खेळ केला. रिषभने वेंकटेश अय्यरच्या साथीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना झोडले. 28 चेंडूत चार चौकार व एक षटकार मारत रिषभने नाबात 58 धावा केल्या.
ICYMI – Into the stands, one-handed – Rishabh Pant’s cracking SIX 💥💥
WATCH 📽️📽️https://t.co/WFJG2U1nK6 #INDvWI @Paytm @RishabhPant17
— BCCI (@BCCI) February 18, 2022
रिषभच्या फलंदाजीसोबतच त्याने मारलेल्या एका षटकाराची देखील सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रिषभने धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट चक्क एका हाताने मारला व त्याचा चेंडू देखील थेट स्टेडियममध्ये पोहोचला. रिषभचा तो सिक्सर पाहून सारेच अवाक झाले. या खेळीमुळे सध्या रिषभवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Into the stands, one-handed – Rishabh Pant’s cracking SIX https://t.co/apAB6nJtcr
— swadesh ghanekar (@swadeshLokmat) February 18, 2022




























































