साधारणत: अभिनेत्री या समुद्र किनारी, स्विमिंगपूलमध्ये बिकीनी फोटोशूट करतात. मात्र अभिनेत्री पूनम पांडे हिने चक्क जंगलात बिकीनी फोटो शूट केले आहे. काळ्या रंगाच्या बिकीनीवर तिने एक फंकी शर्ट घातला असून त्यात ती फारच ग्लॅमरस दिसत आहे.