Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 27 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ चांगले राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्च वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांची चर्चा केल्यास समस्या कमी होतील

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभाचा ठरणार आहे
आरोग्य – नव्या गोष्टी करण्यासाठी उत्सही राहणार आहात
आर्थिक – आर्थिक लाभ दृष्टीपथात येतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
आरोग्य – अतिकामामुळे कंटाळवाणा दिवस असेल
आर्थिक – कामातील चुका टाळा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मजेत जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवसात मनासारख्या घटना घडणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह छोट्या प्रवासाचे बेत ठरण्याची शक्यता आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस धावपळ दगदग टाळावी
आरोग्य – द्विधा मनस्थितीमुळे अस्वस्थता जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार सतर्कतेने करावेत
कौटुंबिक वातावरण – संयम ठेवल्यास दिवस समाधानात जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस उद्योग- व्यवसायासाठी महत्त्वाचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – व्यववाय वाढीसाठी चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस खेळीमेळीत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामतील चुका टाळा
आरोग्य – विनाकारण ताण जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात तणावाचे वातावरण राहणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे.
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या घटना घडतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस उत्साहात जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – मनाची चंचलता वाढणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मानसन्माचा ठरणार आहे
आरोग्य – मनस्थिती चांगली राहणार आहे
आर्थिक – सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे