
दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱया भाविकांसाठी इंडियन रेल्वे पॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीने एक विशेष धार्मिक टूर पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजअंतर्गत प्रवाशांना दक्षिण हिंदुस्थानातील अनेक प्रमुख मंदिरांचे दर्शन घेता येईल.


























































