मोदी फ्रान्स-स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून सहा दिवसांच्या फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर रवाना झाले. पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांची फ्रान्सला ही सातवी भेट असेल. 13-14 जूनला फ्रान्सच्या नीस शहरात असतील. त्यानंतर ते स्लोव्हिकायाला रवाना होतील. 16 जूनला पॅरिसला तर 17 जूनला जी 7 शिखर परिषदेत सहभागी होतील.