मोदी पुन्हा विदेशात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा तीन दिवसांच्या विदेश दौऱयावर रवाना झाले. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास ते सेशेल्स दौऱयासाठी रवाना झाले. मोदींचा गेल्या 11 वर्षांतील हा सेशेल्सचा दुसरा दौरा आहे. यापूर्वी त्यांनी 2015 साली या द्वीप राष्ट्राला भेट दिली होती. मोदी 12 जूनपासून सहा दिवसांच्या विदेश दौऱयावर गेले होते. मोदी यांचा जून महिन्यातील हा दुसरा विदेश दौरा असून दहा दिवस ते विदेश दौऱयावर राहणार आहेत.