शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याने डॉक्टर आणि नर्सला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याणमधील भानू ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.