
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे:
-
संपर्क उपनेते:
-
रवींद्र मिर्लेकर (नाशिक लोकसभा, दिंडोरी लोकसभा)
-
नितीन बानुगडे-पाटील (जिल्हे – सातारा, सांगली)
-
नितीन देशमुख (जिल्हे – बुलढाणा, अकोला, अमरावती)
-
-
लोकसभा संपर्कप्रमुख:
-
वरुण सरदेसाई (कल्याण लोकसभा, भिवंडी लोकसभा)
-
बबनराव थोरात (हिंगोली लोकसभा)
-
सुष्मा अंधारे (सोलापूर लोकसभा, माढा लोकसभा)
-
अरुण दुधवडकर (कोल्हापूर लोकसभा)
-
गुरुनाथ खोत (मीरा-भाईंदर मनपा क्षेत्र, ओवळा-माजीवडा विधानसभा)
-
संजय सावंत (बारामती लोकसभा)
-
अशोक धात्रक (धुळे लोकसभा)
-
गुलाबराव वाघ (रावेर लोकसभा)
-
सुनील शिंदे (अहिल्यानगर लोकसभा, शिर्डी लोकसभा)
-
मुकेश साळुंके (नंदुरबार लोकसभा)
-
प्रदीप बोरकर (रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा)
-
संजय मानाजी कदम (रायगड लोकसभा – पेण विधानसभा वगळून)
-
प्रसाद भोईर (मावळ लोकसभा – पेण विधानसभासहित)
-
आदित्य शिरोडकर (विधानसभा – ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ऐरोली, बेलापूर)
-
विभास पोतनीस (पालघर लोकसभा)
-
सचिन पडवळ (पुणे लोकसभा)
-
किरण तावडे (शिरुर लोकसभा)
-
उदय दळवी (सातारा लोकसभा)
-
स्वप्नील पुंजिर (सांगली लोकसभा)
-
महेंद्र इंदूलकर (हातकणंगले लोकसभा)
-
आशीष चेंबूरकर (छत्रपती संभाजीनगर लोकसभा)
-
सुनील वामन पाटील (जालना लोकसभा)
-
सुनील काटमोरे (धाराशीव लोकसभा)
-
किशोर पोतदार (नांदेड लोकसभा)
-
प्रदीपकुमार खोपडे (परभणी लोकसभा)
-
परमेश्वर सातपुते (लातूर लोकसभा)
-
अशोक सकपाळ (बीड लोकसभा)
-
नरेंद्र खेडेकर (बुलढाणा लोकसभा)
-
नीलेश धुमाळ (अकोला लोकसभा)
-
डॉ. किशोर ठाणेकर (अमरावती लोकसभा)
-
दिलीप जाधव (यवतमाळ-वाशीम लोकसभा)
-
सुधीर सूर्यवंशी (वर्धा लोकसभा)
-
सतीश हरडे (नागपूर लोकसभा)
-
सुरेश सावंत (रामटेक लोकसभा)
-
महेश केदारी (गडचिरोली-चिमूर लोकसभा)
-
प्रशांत कदम (चंद्रपूर लोकसभा)
-
राजू पाटील (भंडारा-गोंदिया लोकसभा)
-
























































