Photo – दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांचा ‘लोकशाही बचाव मोर्चा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी लोकशाही बचाव मोर्चा काढला.