ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

रुग्णवाहिका चालकांना चार महिने पगाराची फुटकी कवडीही नाही; पालघर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातच अर्धनग्न आंदोलन

जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या 56 चालकांना गेल्या चार महिन्यांपासून पगाराची फुटकी कवडीही मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाच्या या गलथान...

कोल्हापुरात उपोषणकर्ते शिक्षकांची तब्येत खालावली, उपोषण मागे घ्या; शिक्षणमंत्र्यांचा आंदोलकांना फोन

तब्बल एक महिन्याहून अधिक दिवस संपूर्ण राज्यात अंशतः तसेच विनाअनुदानित शिक्षकांचे वाढीव टप्प्यासाठी तसेच प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन सुरू आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे...

मुख्याधिकाऱ्यांकडून ऍक्शन; अतिक्रमणे हटविण्याचे आदेश

वाई शहरातील समस्यांबाबत मुख्याधिकारी संजीवनी दळवी व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहा यांच्या उपस्थितीत नगरपालिकेत बैठक झाली. यामध्ये नागरिकांनी अतिक्रमण, पार्किंगसह विविध समस्यांना वाचा फोडली....

मुलीवर अत्याचार; नराधमाला 20 वर्षे कारावास, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी खटाव तालुक्यातील गोपूज येथील सागर महेंद्र मोहिते (वय 22, मूळ रा. बनपुरी, ता. पाटण) याला जिल्हा क सत्र न्यायाधीश एन. एस....

सत्तेचा गैरवापर करून दहशत करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार; आमदार बाळासाहेब थोरात यांचा इशारा

अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. ज्यांनी कोणतेही योगदान दिले नाही ते आता फोटो काढत आहेत. मात्र, धरण व...

नगर जिल्हय़ात 53 हजार 830 मतदार वाढले; जिह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण सुधारित कार्यक्रमांतर्गत जिह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्रांवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने...

श्रीनिवास पाटील यांचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा...

प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणाऱया लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झालेल्या कसबा बावडय़ात यशवंतराव पाटील यांनी शाळा सुरू केली. त्यानंतर त्यांचे...

अनाठायी खर्चावरून टाकळीमिया ग्रामसभेत राडा

ग्रामपंचायत सदस्यांसाठी आसन व्यवस्थेवर केलेला खर्च व गावातील कामावर झालेल्या अनाठायी खर्चावरून ग्रामस्थांनी पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱयास धारेवर धरत चांगलाच राडा घातला. टाकळीमिया ग्रामपंचायतीची...

राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार घालविण्यासाठी एकसंघ काम करा!जयंत पाटील यांचे आवाहन

सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी व्यवस्था करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज कोल्हापूर दौरा

वारणानगर येथील कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (सोमवार, दि. 2) प्रथमच कोल्हापूर जिल्हा दौऱयावर येत आहेत. राष्ट्रपती करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार असल्याने...

पश्चिम महाराष्ट्रात सरकारला ‘जोडे मारा’

महाराष्ट्रद्रोही मिंधे-भाजप सरकारचा भ्रष्टाचार आणि अक्षम्य बेजबाबदारपणामुळे राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे. महाराष्ट्रद्रोह्यांना माफ करणार नाही, असा निर्धार...

शिवद्रोही मिंधे सरकारला जोड्याने फोडून काढले! हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया; महाविकास...

मालवणच्या राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मिंधे-भाजप सरकारविरुद्ध ‘जोडे मारा’ आंदोलन केले.

महाराष्ट्रद्रोही शिवद्रोही सरकार गेट आऊट ऑफ इंडिया, शिवचरणी नतमस्तक होत उद्धव ठाकरे कडाडले

हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान झालाय. महाराष्ट्रधर्माचा अपमान झालाय आणि महाराष्ट्र कधीही शिवरायांचा अपमान करणाऱयांना माफ करत नाही व करणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गेट वे ऑफ इंडिया येथील शिवरायांच्या पुतळय़ाच्या साक्षीने कडाडले.

फडणवीसांचे गुजरात प्रेम उतू गेले; महाराजांच्या शौर्यावरच आक्षेप घेतला! छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली नाही...

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या आजच्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने सर्वांना असेच शिकवले की, शिवरायांनी सुरत लुटली होती, पण तसे काहीच झाले नव्हते.

बोट भलत्याच व्यक्तीच्या हाती दिल्यावर काय होतं, ते दिसतंय! शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर जोरदार...

आपले बोट भलत्याच व्यक्तीच्या हाती दिल्यावर काय होते ते दिसतंय, असा टोला शरद पवार यांनी मोदींना लगावला.

दारुड्या प्रवाशाने बेस्ट बसचे स्टेअरिंग फिरवले, दोन कार, बाईक आणि पादचाऱ्यांना उडवले; 8 जखमी

दारुड्या प्रवाशाने बेस्ट बसचे स्टेअरिंग फिरवल्याने बसने वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिल्याची घटना आज रात्री लालबाग परिसरात घडली. या घटनेत 8 जण जखमी झाले...

विज्ञान-रंजन – पृथ्वीवरचा ‘मंगळ!’

माणसाचा या पुढचा ध्यास आहे, केवळ मंगळावतरणाचा नव्हे तर तिथे जाऊन वसाहत वगैरे करता येते का ते जाणून घेण्याचा. परंतु चंद्राइतका मंगळ ‘सोपा’ नाही.

दिल्ली डायरी – जम्मू-कश्मीरचा कौल कोणाला?

भाजप ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवीत आहे. सगळ्या जागा न लढता काही ठिकाणी अपक्ष व स्थानिक पक्षांना मदत करायची, अशी भाजपची रणनीती आहे.

सामना अग्रलेख – गाढवांचे ब्रह्मचर्यही गेले! हे कसले शिवभक्त?

एकंदरीत छत्रपती शिवराय अवमान प्रकरणात भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांचे ढोंग उघडे पडले. त्यांना स्वतःवर गाढव होण्याची वेळ आली आणि त्यांचे ब्रह्मचर्यही निघून गेले.

Photo – बाप्पांच्या आगमनाचा सुपर संडे…

गुजरात नवसारी येथील भाविकांनी गणेशमूर्ती घेऊन मुंबई सेंट्रल स्टेशन गाठत बाप्पांना एक्सप्रेस ट्रेनचा प्रवास घडवला.

गणेशोत्सवाआधी खरेदीचा उत्सव! मुंबई आणि ठाण्यामध्ये वीकेंडला बाजारात तोबा गर्दी

येत्या आठवडय़ात शनिवार, 7 सप्टेंबर रोजी गणपतीबाप्पाचे धूमधडाक्यात आगमन होणार आहे. त्यामुळे काल शनिवार आणि आज रविवारी दादर, लालबाग, परळ मार्केट, ठाणे, नवी मुंबई येथील बाजारपेठा अक्षरशः गर्दीने फुलून गेल्या.

आक्षेपार्ह देखावे; डीजे टाळा पोलिसांच्या सूचना

अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेला गणेशोत्सव शांततेने पार पाडावा, यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पोलिसांनी विविध सूचना केल्या. मिरवणूक काळात...

दुष्काळामुळे खायचे हाल, नागरिकांचे पोट भरण्यासाठी वन्य प्राणी मारण्याचा या देशाचा निर्णय

आफ्रिकेतल्या नामिबिया देशात भीषण दुष्काळ पडला आहे. जनतेची भुक मिटवण्यासाठी तिथले सरकार वन्य प्राण्यांना मारणार आहे.

Photo – गणेशोत्सवासाठी भाविकांची दादर बाजारात झुंबड

लाडक्या बाप्पाासाठी फुलं, मखर आणि इतर सजावटीच्या वस्तू विकत घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

Video – पूरातून पूल पार करणे पडले महागात, यवतमाळमध्ये तरुण गेला वाहून

यवतमाळमध्ये पुराच्या पाण्याने भरलेला पूल पार करणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. हा पूल पार करताना हा तरुण वाहून गेला आहे

राज्यातली कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाली, जितेंद्र आव्हाड यांची टीका

गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून काही तरुणांनी एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती. पण त्यांना तत्काळ जामीन मंजूर झाल्याने जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक घटना

अनिका कायद्याचा दुसऱ्या वर्षात शिकत असून तिचे वडिल आयपीएस अधिकारी आहे.

चोरट्यांनी लांबवले 11 कोटी रुपये किंमतीचे आयफोन, पोलिसांनी केली गंभीर चूक

चोरट्यांनी 11 कोटी रुपयांचे दीड हजार आयफोन लांबवले आहेत.

आसाममध्ये सापडला हिंदुस्थान-चीन युद्धाच्या वेळचा बॉम्ब, सैन्यानी केला नष्ट

मोर्टार स्मोक प्रकारचा बॉम्ब असून आसामच्या ढेकियाजुली भागात सापडला आहे. सैन्याने हा बॉम्ब नष्ट केला आहे.

संबंधित बातम्या