सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
हिंदुस्थानचे हायब्रीड रॉकेट हृमी-1 लाँच
हिंदुस्थानने शनिवारी पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रीड रॉकेट हृमी-1 लाँच केले. चेन्नई येथील तिरुविदंधाई या ठिकाणाहून मोबाईल लाँचरद्वारे रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट तामीळनाडूमधील...
Mumbai News – मालाडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या, मालवणी पोलिसांकडून पतीला अटक
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना मालाडमधील मालवणी परिसरात घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःहून मालवणी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची...
महापालिका उपायुक्ताचा भाचीवर जीव जडला, पळून जाऊन विवाहही केला; मग सरकारने दिला कारवाईचा दणका
बिहारमध्ये मामाने भाचीसोबतच प्रेमविवाह केल्याची घटना घडली आहे. मात्र हा प्रेमविवाह सरकारी अधिकारी असलेल्या मामाला चांगलाच महागात पडला आहे. याप्रकरणी बिहार सरकारने बेगुसरायचे उपायुक्त...
दौंडमध्ये शिक्षकाकडून आठ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, फरार शिक्षकाला सासवडमधून अटक
शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आली आहे. अश्लील व्हिडिओ क्लीप दाखवून शिक्षकानेच सात ते आठ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याची...
बदलापूरनंतर नायगावमध्ये संतापजनक घटना उघडकीस, कॅन्टीन कर्मचाऱ्याकडून दुसरीच्या मुलीचा विनयभंग
बदलापूरच्या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यभरात या घटनेचा निषेध नोंदवत आरोपीच्या फाशीची मागणी होत आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराविरोधात जनप्रक्षोभ उसळला असतानाही या...
डिझेलचे पैसे मागितले म्हणून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास जबर मारहाण, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
गाडीत डिझेल भरल्यानंतर पैसे मागितल्याच्या कारणावरुन सात जणांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सांगलीत घडली आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा...
शासकीय खर्चाने मेळावे घेणे चुकीचे; आमदार बाळासाहेब थोरात यांची सरकारवर टीका
धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या केंद्रातील अहंकारी सरकारची घमेंड महाराष्ट्राने उतरवली आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. महिला असुरक्षित आहेत का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ...
जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये चकमक, सुरक्षा दलाच्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. सोपोर पोलीस आणि 32 राष्ट्रीय रायफलच्या...
जालन्यात स्टील कंपनीत भीषण स्फोट, 22 जखमी तर 4 जणांची प्रकृती गंभीर
जालना येथील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या लोखंडी सळ्याचे उत्पादन करणार्या गजकेसरी स्टील कारखान्यामध्ये शनिवारी भीषण स्फोट झाला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास लोखंड वितळण्याच्या भट्टीत...
Photo – लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन
लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन
Nanded Rain News – नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन हातातोंडाशी आलेले पिके निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पुण्यात खासगी हेलिकॉप्टर कोसळलं, चार प्रवासी जखमी
पुण्यात एक खासगी हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते. पुणे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
बदलापूरची घटना ताजी असताना नालासोपाऱ्यात एका अल्पवयीन तरुणीवर सामुहिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नेपाळमध्ये मृत पावलेल्या 25 भाविकांचे मृतदेह विमानाने महाराष्ट्रात आणणार, प्रशासनाची माहिती
नेपाळमध्ये बसला अपघात होऊन महाराष्ट्रातल्या 25 जणांचा मृत्यू झाला होता. आता या सर्व भाविकांचे मृतदेह विमानाने महाराष्ट्रात आणले जाणार आहेत.
पालकांनो, आपल्या मुलींना असा समजवा ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’मधला फरक
शालेय मुलींवरील आत्याचार व बलात्कार प्रकरणांनी संपूर्ण देश हादरला आहे. अशा काळात तुम्ही आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी पालक म्हणून काही विशेष निर्णय घेतले पाहिजे....
आपल्या मुलींना...
अमेरिकनांना गंडा घालणाऱ्या अलिबागच्या बोगस कॉलसेंटरवर छापा
प्रतिबंधित असलेली सेक्सवर्धक औषधे घरपोच उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलसेंटरचा अलिबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. परहूर येथील 'नेचर्स...
आईच्या शिकवणीमुळेच शिक्षण संस्थांमध्ये योगदान देऊ शकलो !
'माझी आई शारदा पवार या माझ्या जन्मावेळी लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या. तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोरे यांनी शिक्षणाच्या उपक्रमांबाबत बैठक बोलाविली होती. तेव्हा...
ते हिंदुस्थानी लेकीसाठी लढले, सुप्रिया सुळेंनी घेतला महायुतीच्या नेत्यांचा समाचार
बदलापूरमध्ये बाहेरच्या लोकांनी आंदोलन केले होते असा आरोप महायुतीच्या काही नेत्यांनी केला होता. पण हे लोक हिंदुस्थानी होते आणि त्यांनी हिंदुस्थानच्या लेकीसाठी आंदोलन केले होते
माजी सरपंचाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक
जालना तालुक्यातील सेवली येथील माजी सरपंच शेषराव खरात यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व सेवली पोलिसांनी अटक केली आहे.
सेवली येथील माजी...
पोलीस ठाण्यासमोर महिलेने पेटवून घेतले;अखेर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल
शाळेतील कार्यक्रमादरम्यान डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितल्यावर संबंधित मुख्याध्यापकासह 15 जणांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी महिलेने वारंवार पोलीस ठाण्यात धाव घेऊन...
उघड्यावर मांस विक्री; मनपा लावणार जबर दंड
शहरात गर्दीच्या ठिकाणी, मुख्य रस्त्यांवर सर्रासपणे उघड्यावर बेकायदा मांस विक्री सुरू आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना दिसेल असे...
बदलापूर प्रकरणात चौकशी समितीने नोंदवलेले निष्कर्ष गंभीर, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
बदलापूर घटनेच्या चौकशी समितीनी जे निष्कर्ष नोंदवले आहेत ते गंभीर आहेत असे विधान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
मुंबईत वेगवेगळ्या घटनांत तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, पोलिसांकडून अटक
बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. ही घटना ताजी असताना मुंबईत वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे.
गुलाब पाटलांना टपरीवर बसवायचं की जेलमध्ये, फाईल तयार आहे!
‘वादळ, पाऊस शिवसैनिकाला थांबवू शकत नाही. त्यामुळे कालचा टपरीवाला आपल्याला काय थांबवणार? टपरीवर बसवायचं की जेलमध्ये बसवायचं? व्यवस्थित अभ्यास करून फाईल तयार केलेली आहे....
…अन् ती पोस्ट फेक ठरली, राहुलच्या निवृत्तीच्या पोस्टने माजली खळबळ
सोशल मीडियावर कधी काय पोस्ट होईल काही सांगता येत नाही. आज सकाळी क्रिकेटपटू केएल राहुलच्या निवृत्तीची पोस्ट एक्सवर पडताच वाऱ्यासाखी व्हायरल झाली आणि हिंदुस्थानी...
बदलापूरमधील उद्रेक ही लोकांमधील अस्वस्थता – शरद पवार
बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर अत्याचारानंतर झालेल्या आंदोलकांमध्ये बदलापूरचे कोणीही नव्हते, बाहेरून आलेले लोक होते, असे मुख्यमंत्री आणि मंत्री सांगत आहेत आणि पोलीस लोकांवर गुन्हे दाखल...
आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, नराधमांचा शोध सुरू
गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. महिला अत्याचाराची ही मालिका अजूनही सुरूच आहे. आता ट्यूशनवरून परतत असताना मोटार सायकलवरून आलेल्या...
आरजी कर रुग्णालयातील आर्थिक घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे
आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी अर्थात विशेष तपास पथक नेमले होते. आता हा तपास एसआयटीकडून सीबीआयकडे...
नीरज 90 मीटरपासून दूरच, डायमंड लीगमध्ये 51 सेमी अंतर कमी पडले
हिंदुस्थानचा गोल्डनबॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा डायमंड लीग स्पर्धेचे मैदान गाजवले आहे. ‘लुसाने डायमंड लीग’ स्पर्धेमध्ये नीरजने 89.49 मीटर भालाफेक केली. मात्र, त्याला दुसऱ्या...
मुंबईत दोन दिवस मुसळधार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तीन दिवस पावसाचे
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात तापमानात 4 ते 5 अंश सेल्सियसने वाढ झाल्याने अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. ऐन पावसाळ्यात ऑक्टोबर हीट जाणवत आहे....