ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2316 लेख 0 प्रतिक्रिया

निवडणुकीपूर्वी थापा मारणारे हात वर करून मोकळे झालेत! उद्धव ठाकरे यांचा भाजप, मिंध्यांवर जोरदार...

निवडणुकीपूर्वी थापा मारणारे आता हात वर करून मोकळे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला शिवसेनेची आता खरी गरज आहे. कारण शब्दाला जागणारी फक्त शिवसेना आहे, असे...

पाकिस्तानी मोहसीन नक्वीच्या नेतृत्वात आशीष शेलारांची बॅटिंग, राष्ट्रभक्तीचे ढोंग करणारा भाजप क्लीन बोल्ड

‘एक है तो सेफ है...’, ‘हिंदू खतरे में है...’ अशी जोरदार बांग देत सत्ता बळकावणाऱया आणि पदोपदी पाकिस्तानला धडा शिकवण्याची टिमकी मिरवणाऱया भाजपने आता...

पावसाळ्यात समुद्राला 18 दिवस उधाण, जून ते सप्टेंबर महिन्यांत येणार मोठी भरती

मुंबईसह महाराष्ट्राला सध्या उन्हाचे चटके बसत असले तरी या वर्षी पावसाळा मात्र दमदार होणार असून समुद्राला 18 दिवस मोठे उधाण येणार आहे. जून ते...
supreme court

एका पक्षाच्या मर्जीप्रमाणे नाही संविधानानुसार वागा!तामीळनाडूच्या राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

एका पक्षाच्या मर्जीप्रमाणे नाही तर संविधानुसार वागा, विधिमंडळात मंजूर झालेली विधेयके रोखून धरणे घटनाबाह्य आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने स्टॅलीन सरकारची महत्त्वाची 10 विधेयके...

वरळीचे आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लमेशनच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, क्लस्टरद्वारेच पुनर्विकास

वरळीचे आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लमेशनच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तेथील म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास क्लस्टर पद्धतीने करण्याचे निर्देश महायुती सरकारने दिले आहेत. यापूर्वी...

मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा!आदित्य ठाकरे यांची मागणी

वरळीसह मुंबईतील विविध भागांत भर उन्हाळ्यात अपुऱ्या आणि दूषित पाण्याची समस्या रहिवाशांना भेडसावत आहे. रहिवाशांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. मुंबईत पाण्याची समस्या अधिक गंभीर...

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवतंय? मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव का करावा लागतोय? आदित्य ठाकरे यांचा...

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवत आहे आणि हे रुग्णालय चालवणारे इतके प्रभावी का आहेत की मुख्यमंत्र्यांना त्यांचा बचाव करावा लागतो?, असा खरमरीत सवाल...

22 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पालिकेची जप्तीची नोटीस

गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे पुणेकरांच्या संतापाला सामोरे जावे लागलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला महापालिका प्रशासनाने अखेर जप्तीची नोटीस पाठवली आहे. मिळकत कराचे थकीत 22 कोटी...

सामना अग्रलेख : सह्याद्रीचा आवाज!! असा होतो भाजपचा पराभव!

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर भाजपवाले सहकारी कारखान्यांच्या निवडणुकाही ईव्हीएमवर घेण्याची मागणी करतील. ईव्हीएम जगातून हद्दपार झाले, परंतु ते फक्त आपल्या महान...

महायुतीने महाराष्ट्राची वाट लावली, विकासकामांसाठी सरकारी जमिनी विकायला काढल्या!

राज्याच्या तिजोरीत खडखडात असल्याने सरकारी योजनांना कात्री लावण्यास एकीकडे सुरुवात केली आहे. त्यातच आता विकास कामांसाठी राज्य सरकारच्या अखत्यारीतील जमिनी विकायला काढून महायुती सरकारने...

बीकेसी ते वरळी भुयारी मेट्रो आठवडाभरात, सीएमआरएसकडून सुरक्षाविषयक तपासणी सुरू

आरे ते कुलाबादरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचा दुसरा टप्पा पुढील आठवडय़ात प्रवासी सेवेसाठी खुला होण्याची शक्यता आहे. सध्या मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांमार्फत (सीएमआरएस) या टप्प्याची...

एसआरएचा प्रस्ताव आता 60 दिवसात, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला गती मिळणार

एखादी वस्ती किंवा झोपडपट्टीची जमीन झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित झाल्यावर 60 दिवसांत पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत...

मुद्दा – कुष्ठरोग : समाजाची मानसिकता कधी बदलणार?

>> डॉ. अनुपम टाकळकर भारताने 2005 मध्ये कुष्ठरोग हद्दपार (एलिमिनेट) केला. सरकारी आकडय़ांनुसार 10,000 लोकसंख्येमागे 1 पेक्षा कमी रुग्ण म्हणजे हद्दपार! पण त्याचे ‘निर्मूलन’ (इरॅडिकेशन)...

लेख – वसाहतवादातून सुटका आणि स्वातंत्र्याचा हुंकार

>> सनत्कुमार कोल्हटकर, [email protected] आफ्रिका हा त्या देशांमध्ये जन्मलेल्या आणि तिथे पिढ्यान्पिढ्या राहणाऱ्या लोकांचाच आहे याची उद्घोषणा आता आफ्रिकेतील देशांकडून करण्यात येत आहे. या देशातील...

दलित, मुस्लिम, ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली, राहुल गांधी यांची कबुली

दलित, मुस्लिम, ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली, अशी कबुली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. काँग्रेसचे दोन दिवसीय 84 वे अधिवेशन...

आषाढी वारी पालखी सोहळा, संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे 19 जूनला पंढरीकडे प्रस्थान

चैत्री यात्रा संपली, आता आषाढी वारीचे वेध लागले आहेत. त्यानुसार आषाढी वारीसाठी श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे 19 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या...

इमोजीच्या वादातून केला विनयभंग

व्हॉट्सअॅप ग्रूपवर इमोजी पाठवल्याच्या वादातून मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलगी...

विमानतळावरून गांजा आणि सोने जप्त

सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसांत दोन कारवाया केल्या. 9.53 कोटींचा हायड्रो पॉनिक गांजा आणि 58 लाखांचे सोने जप्त...

रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱया रिक्षाचालकाला मालवणी पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. पीडित मुलगी ही मालाड परिसरात राहते. त्याच परिसरात...

मंत्रालयातल्या प्रवेशाची ऐशीतैशी, प्रवेशासाठी मंत्र्यांच्याच शिफारशींचा पाऊस; दिवसभरात पाच हजार व्हिजिटर्स

मंत्रालयातील व्हिजिटर्सची गर्दी कमी करण्यासाठी फेस रीडिंगची यंत्रणा आणला; पण मंत्रिमंडळ बैठकीच्या आजच्या दिवशी मंत्रालयातल्या प्रवेशाची ऐशीतैशी उडाली. मंत्रालयातील प्रवेशासाठी मंत्र्याच्या शिफारशींच्या पत्रांचा पोलिस...

मलायका अरोरा विरोधात वॉरंट

हॉटेल भांडण प्रकरणात गैरहजर राहिल्याबद्दल मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री मलायका अरोरा विरोधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. अरोराला यापूर्वी साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्यात...

हिंदुस्थानच्या फाळणीतील निर्वासित सिंधी बांधवांची घरे अधिकृत होणार

हिंदुस्थानची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या हजारो सिंधी बांधवांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आसरा घेतला होता. त्यांची घरे आणि मालमत्तांना...

रत्नागिरी पोलीसांची धडक कारवाई, ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या आणि साडेपाच किलो गांजा जप्त

अंमली पदार्थांचा रत्नागिरी जिल्ह्याला विळखा पडला आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत रत्नागिरी पोलीसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात धडक...

अमेरिकेने चीनवर लावला 104 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांच्या निर्णयाचा चीनला मोठा फटका

टॅरिफवरून सुरू झालेला अमेरिका व चीनमधील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीए. अमेरिकेने आता चीनवर तब्बल 104 टक्के टॅरिफ लावणार असल्याचे जाहीर केले आहे. हे...

‘त्या’ नराधमाने प्रेयसीच्या दुसऱ्या मुलीवरही केलेले लैंगिक अत्याचार

जालन्यात प्रेयसीच्या सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराबरोबरच अनैसर्गिक कृत्ये केल्याप्रकरणी पोलीस कोठडीची असलेला प्रशांत प्रकाश वाडेकर याचा आणखी एक संतापजनक कारनामा उघडकीस आला आहे. या...

P Chidambaram चिदंबरम यांची प्रकृती बिघडली, काँग्रेसच्या बैठकीत आली भोवळ

अहमदाबाद येथील साबरमती आश्रममध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णासलयात दाखल करण्यात आले. उष्माघाताचा...

आदित्य ठाकरे यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट, वैद्यकीय महाविद्यालयातील समस्यांबाबत केली चर्चा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील...

Waqf Act protest : तुफान दगडफेक, गाड्याही जाळल्या; मुर्शिदाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलनादरम्यान पोलीस व आंदोलकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर काही...

भाजप सर्वात श्रीमंत पक्ष, 88 टक्के निधी एकट्याच पक्षाला

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षावर अक्षरशः पैशांचा पाऊस पडल्याचे समोर आले आहे. भाजपला या कालावधीत सर्वाधिक...
manisha-mhaiskar

एकनाथ शिंदेंच्या खात्यात भ्रष्टाचाराला ऊत… मनीषा म्हैसकरांसह कक्ष अधिकाऱ्यांचा सरकारी तिजोरीवर राजरोस डल्ला

महायुती सरकारमध्ये कुंपणच शेत खात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचाराला ऊत आला आहे. या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांनीच तिजोरीवर डल्ला मारला...

संबंधित बातम्या