हिंदुस्थान हा हिंदूंचा देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sadhvi-pragya-thakur

हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. येथे सनातन धर्म जिवंत राहींल आणि जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे वक्तव्य भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शुक्रवार भोपाळमध्ये केले. पुढे त्या म्हणाल्या,जर कोणीही काही म्हटलं तर त्याला धमकी दिली जाते. हिंदुत्ववादी नेता कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आली होती. काही नास्तिक वारंवार हिंदूंच्या भावना दुखावतात. सिनेमाच्या माध्यमातूनही हिंदूंच्या भावना दुखावणारी कृत्ये करतात. असे लोक प्रत्येक ठिकाणी आपली मानसिकता दाखवत असतात.