Manohar Parrikar : गोव्यात सात दिवसांचा दुखवटा जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

  • भाजपकडून उद्या होणारे सर्व कार्यक्रम रद्द

  • SAG मैदानात होणार अंत्यसंस्कार
  • सकाळी 11 ते 4 सामान्य जनतेसाठी अंत्यदर्शन
  • उद्या सकाळी 9.30 वाजता पर्रिकरांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप प्रदेश कार्यालयात ठेवणार
  • उद्या गोव्यात सर्व सरकारी कार्यालये, शाळा कॉलेज बंद राहणार

  • गोव्यात सात दिवसांचा दुखवटा जारी

  • सायंकाळी चार वाजता पर्रिकरांची अंत्ययात्रा निघणार, पाच वाजता होणार अंत्यसंस्कार
  • सकाळी साडे दहा वाजता पर्रिकरांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कला अकादमीत ठेवणार
  • अमिताभ बच्चन यांनी वाहिली पर्रिकरांना श्रद्धांजली

  • राहुल गांधी यांनी वाहिली पर्रिकरांना श्रद्धांजली

  • उद्या शासकीय इतमामात होणार पर्रिकरांवर अंत्यसंस्कार

  • शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाहिली पर्रिकरांना श्रद्धांजली

  • मनोहर पर्रिकर यांच्या घराबाहेर मोठी गर्दी

  • शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी वाहिली श्रद्धांजली

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली पर्रिकरांना श्रद्धांजली

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

  • शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी वाहिली श्रद्धांजली

  • पर्रिकर यांच्या निधनाने खूप दुख झाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पर्रिकर एक चांगले व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने देशातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज आपण एक चांगला नेता गमावला – मल्लिकार्जुन खरगे

  • मी निशब्द झालो आहे. पर्रिकर प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनावर राज्य करायचे – गडकरी

  • विरेंद्र सेहवागने पर्रिकरांना वाहिली श्रद्धांजली

  • लता मंगेशकर यांनी वाहिली श्रद्धांजली
  • पियूष गोयल यांनी वाहिली श्रद्धांजली

  • अमित शाह यांनी वाहिली पर्रिकरांना श्रद्धांजली

  • पर्रिकरांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा

 

  • पर्रिकर हे एक सच्चे, प्रामाणिक व भावनिक राजकीय नेते होते. त्यांच्याकडून मी खूप काही शिकले – संरक्षण मंत्री निर्मला सितारामण

  • काँग्रेसने वाहिली श्रद्धांजली

  • उद्या 11 वाजता संसदेत शोकसभा

  • पर्रिकरांच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी याबाबत अधिकृत ट्विट केले आहे.
  • गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले.

 

  • गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत पर्रिकरांच्या घरी पोहोचले
  • पर्रिकरांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
  • खासदार श्रीपाद नाईक पर्रिकरांच्या निवासस्थानी पोहोचले
  • पर्रिकर यांचे नातेवाईक, गोव्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
  • पर्रिकर यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली

 

रविवारी सकाळी भाजपचे गोव्यातील नेते मायकल लोबो यांनी देखील मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होेते.