
सामना ऑनलाईन । जयपूर
लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने चार वर्षांत पराभवच अधिक पाहिले आहेत. आज राजस्थानमधील रामगढ येथे पोटनिवडणुकीत त्याचीच पुनर्रावृत्ती पाहायला मिळाली. रामगढमध्ये काँग्रेसच्या उमेदवार साफिया खान यांनी 12228 मतं अधिक मिळवत बाजी मारली आहे.
Ramgarh by-poll result: Congress wins Ramgarh seat with a margin of 12228 votes. Congress candidate Shafia Zubair garnered a total of 83311 votes. BJP’s Suwant Singh garnered 71083 votes. #Rajasthan pic.twitter.com/5egsjTLXMI
— ANI (@ANI) January 31, 2019
आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून काँग्रेसच्या उमेदवार साफिया आघाडीवर होत्या. अखेर पर्यंत त्या आघाडीवर राहिल्या. त्यांना एकूण 83,311 मतं मिळाली तर भाजपचे उमेदवार सुवंत सिंह यांना 71083 मतं मिळाली. तब्बल 12228 मताधिक्यासह काँग्रेसने हा विजय मिळवा. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेसने जल्लोष केला आहे.
Rajasthan: Congress party’s Shafia Zubair after winning #RamgarhByPoll. She says “People know that we believe in working”. She won with a margin of 12228 votes, garnering a total of 83311 votes. pic.twitter.com/lOf6XOVRZ5
— ANI (@ANI) January 31, 2019
























































