मेष ( ARIES – Friday, November 26, 2021)
नवीन व्यवसायाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा. ब्यूटिपार्लरमध्ये जायला वेळ मिळेल.
भाग्य रंग – भगवा
वृषभ – (TAURUS – Friday November 26, 2021)
आरोग्याकडे लक्ष द्यावे. चिंता, ताणतणावावर मात करण्यासाठी मेडिटेशन करा. भावडांशी प्रेमाने वागा
भाग्य रंग – काळा
मिथुन – ( GEMINI Friday, November 26, 2021)
महिलांनी शांत राहावे. सुंदर ड्रेस परिधान करा. आवडती व्यक्ती भेटेल. घरात साफसफाई करण्यासाठी वेळ मिळेल.
भाग्य रंग – पिवळा
कर्क – (CANCER Friday, November 26, 2021)
दिवसाची सुरुवात उत्साही होईल. कोणाविषयीही पूर्वग्रहदूषित राहू नका. जोडीदारासोबत फिरायला जाल.
भाग्य रंग – तांबडा
सिंह – ( LEO Friday, November 26, 2021)
कोणतेही नवीन काम हाती घेण्यापूर्वी त्याविषयी पूर्ण माहिती करून घ्या. धनलाभाची शक्यता आहे. दिवस मजेत घालवाल.
भाग्य रंग – हिरवा
कन्या (VIRGO Friday, November 26, 2021)
काम चोख केल्यामुळे वरिष्ठ कौतुक करतील. दूरच्या सहलीचा बेत आखाल. स्वत:साठी वेळ काढावा लागेल.
भाग्य रंग – राखाडी
तूळ ( LIBRA Friday, November 26, 2021)
धार्मिक स्थळाला भेट द्यावीशी वाटेल. वेळ जात नसेल तर चांगले छंद जोपासा. चटईवर झोपा शांत झोप लागेल.
भाग्य रंग – पांढरा
वृश्चिक ( SCORPIO Friday, November 26, 2021)
लोकांवर अनावश्यक रागवू नका. नामस्मरणाने मानसिक शांतता मिळेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.
भाग्य रंग – जांभळा
धनू ( SAGITTARIUS Friday, November 26, 2021)
समाधान बाळगा. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फायदा होईल.
भाग्य रंग – आकाशी
मकर ( CAPRICORN Friday, November 26, 2021)
आरोग्याकडे लक्ष द्या. सौंदर्याची काळजी घ्या. आवडत्या व्यक्तिसाठी वेळ काढावा लागेल. झाडाचे रोपटे घराच्या परिसरात लावा.
भाग्य रंग – पोपटी
कुंभ (AQUARIUS Friday, November 26, 2021)
पोटाच्या तक्रारीकडे लक्ष द्या. मनाजोगती खरेदी कराल. सकारात्मक विचार ठेवा. कामावर सहकाऱ्यांची मदत मिळेल.
भाग्य रंग – चंदेरी
मीन (PISCES Friday, November 26, 2021)
सर्वच काही आपल्या मनासारखे घडत नसते, हे लक्षात असू द्या. कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल. प्रवासात वाहन जपून चालवावे.
भाग्य रंग– तपकिरी

























































