लोकाधिकार महासंघाची कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी खासदार अनिल देसाई, सरचिटणीसपदी प्रदीप मयेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. महासंघाच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी प्रदीप मयेकर तर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आमदार विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दिनेश बोभाटे यांना संघटन सचिव बनवण्यात आले आहे. शिवसेना मध्यावर्ती कार्यालयातून ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

महासंघाची नवी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे

अध्यक्ष ः अनिल देसाई

सल्लागार समिती ः अरुण नाबर, रमाकांत साटम, जयंत निमसुडकर, जी. एस. परब, सुरेश नार्वेकर, रवी कुवेसकर, राजन तुळसकर, किशोर चव्हाण, लक्ष्मीकांत पाटील

कार्याध्यक्ष ः आमदार विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे

वरिष्ठ उपाध्यक्ष ः चंद्रकांत वैद्य, राजीव जोशी, वामन भोसले, अजित सुभेदार

सरचिटणीस ः प्रदीप मयेकर

उपाध्यक्ष ः प्रदीप बोरकर, हेमंत गुप्ते, अनिल चव्हाण, शरद जाधव, दिलीप जाधव, राजेश मतकरी, जयवंत मकाजी, रमेश गवळी, उल्हास बिलये, सुरेश शिंदे, शरद एक्के, तुकाराम गवळी, विलास घुगरे, प्रवीण हाटे, किरण फडणीस, नितीन रेगे, प्रसाद सामंत, विजय अडसूळ, रमाकांत रात, सुरेश राणे, राजा कांबळी, नीलिमा भुर्के, माया परांजपे

संघटन सचिव ः उमेश नाईक, दिनेश बोभाटे

चिटणीस ः अजय माने, मिलिंद घनकुटकर, राजेश सकपाळ, संजय शिर्के, संजय जोशी, पंकज केरकर, ललित साने, अरुण दुबे, किरण शिंदे, विनोद खोब्रागडे, विजय शिरोडकर, दीपक मोरे, शैलेश नेरुरकर, समीर तळपदे, विनायक शेलार, संजय वारके, संग्राम मालवणकर, अनंत सावंत, हेमंत रासम, विकास मोरे, सुधीर वैद्य, संदीप गावडे, विजय कदम, संजय भगते, दिनेश भोसले, श्याम बिश्त, संजय शेर्लेकर, शर्वरी शेटय़े, श्वेता मालवणकर, श्वेता रायकर, नूतन समेळ, स्वाती गद्रे, हर्षला परब, अक्षया फोंडके, कल्याणी सावंत, स्मिता तेंडुलकर

खजिनदार ः अजय गोयजी

सह खजिनदार ः विलास जाधव

प्रशिक्षण वर्ग समिती ः उमेश नाईक- प्रशिक्षण वर्गप्रमुख, नंदू राणे, श्रीराम विश्वासराव, विलास जाधव, सचिन लोके

कार्यालय प्रमुख ः सुधाकर नर

ग्राहक संरक्षण कक्ष महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी

अध्यक्ष ः अनिल देसाई (शिवसेना सचिव, खासदार).

उपाध्यक्ष ः राजू पाटील.

सरचिटणीस ः विजय मालणकर.

सचिव ः अशोक शेंडे, निखिल सावंत, राजेश कुचिक.

सहसचिव ः वनिता पटेल.

खजिनदार ः देविदास माडय़े.

राज्य कार्यकारिणी सदस्य ः दत्ताराम (बबन) सकपाळ, मनोज जाधव, सुहास राऊत (ठाणे), सदानंद घोसाळकर (पालघर जिल्हा), ऐहतेशाम पेनवाला (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग), बाळासाहेब वाघ (पुणे जिल्हा, सातारा जिल्हा), मुकुंद सिनगर (नगर जिल्हा, नाशिक जिल्हा), अनिल अर्डक (संभाजीनगर, बीड, लातूर), दीपक जगताप (कक्ष प्रसारक महाराष्ट्र).

संघटन सचिव ः उमेश नाईक, दिनेश बोभाटे.

चिटणीस ः अजय माने, मिलिंद घनकुटकर, राजेश सकपाळ, संजय शिर्के, राजेश मतकरी, संजय जोशी, पंकज केरकर, ललित साने, अरुण दुबे, किरण शिंदे, विनोद खोब्रागडे, विजय शिरोडकर, दीपक मोरे, शैलेश नेरुरकर, समीर तळपदे, विनायक शेलार, चंद्रकांत वारके, संग्राम मालवणकर, अनंत सावंत, हेमंत रासम, विकास मोरे, सुधीर वैद्य, शर्वरी शेटय़े, श्वेता मालवणकर, श्वेता रायकर, नूतन समेळ.

खजिनदार ः अजय गोयजी. सहखजिनदार ः विलास जाधव. प्रशिक्षण वर्ग समिती ः उमेश नाईक (प्रशिक्षण वर्गप्रमुख), नंदू राणे, श्रीराम विश्वासराव, विलास जाधव, सचिन लोके. कार्यालय प्रमुख ः सुधाकर नर.