Video – गुजरातमध्ये कार चालकाडून दुचाकीस्वाराला चिरडून मारण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील राजकोट शहरात एका दुचाकीस्वार आणि कारचालकामध्ये वाद झाला. यात कारचालकाने दुचाकीस्वाराला गाडीने चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. कारचालकाचे नाव जयराज दावडा असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्य़ात कैद झाली आहे.