रत्नागिरी शहराला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

53

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

ढगांच्या गडगडाटासह वीजांच्या चमचमाट करत रत्नागिरी शहर आणि परिसराला आज सायंकाळपासून मुसळधार पावसाने झोडपले. रत्नागिरी शहरातील रामआळी, शेरेनाका, जेलरोड, गोखले नाक्यातील रस्ते आणि बाजारपेठा जलमय झाले. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या