ब्रेकिंग – 5 ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल्स सुरू होणार

hotels
फाईल फोटो

अनलॉक 5 अंतर्गत राज्यात हॉटेल्स व बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यात येणार आहेत. येत्या 5 ऑक्टोबरपासून हॉटेल्स सुरू होतील. त्यामुळे तब्बल सात महिन्यांनंतर हॉटेल मालकांना दिलासा मिळाला आहे.

अनलॉक पाचच्या मार्गदर्शक सुचना आज राज्य सरकारने जारी केल्या आहेत. त्या अंतर्गत डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. तर पुण्यातील लोकल सेवा देखील सुरू करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या