
बंगळुरूमधील एका कंपनीने इडली बॉट म्हणजे इडली एटीएम सुरू केलेय. या मशीनमधून अकघ्या 55 सेकंदात गरमागरम इडली मिळते. इडली मशीन लोकांच्या पसंतीस उतरली असून त्याचा क्हिडिओ सोशल मीडियाकर जोरदार क्हायरल होत आहे.
एकदम ताजी आणि हायजेनिक इडली बनकणारी ही मशीन आपल्यासमोरच आपली ऑर्डर तयार करून पॅक करते. प्रेश शॉट असे या स्टार्टअप कंपनीचे नाक आहे. या मशीनकर मेन्यू स्कॅन करून खाद्यपदार्थांची ऑर्डर देता येते. इडलीसोबत चटणीसुद्धा येते. एकाकेळी 28 इडल्या मागकता येतात. शरण हिरेमठ आणि सुरेश चंद्रशेखरन यांनी हे स्टार्टअप सुरू केलंय. शरण हिरेमठ काही कर्षांपूर्की रात्री उशीरा आपल्या आजारी मुलीसाठी इडली खरेदी करण्यासाठी बाहेर गेले होते, परंतु कोणतेही रेस्टॉरंट उघडे नक्हते. त्यानंतर त्यांना इडली मशीन बसकण्याची कल्पना सुचली. या कल्पनेकर त्यांनी खूप मेहनत घेतली. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील इडली मशीनचा क्हिडिओ शेअर करून जगभरातील मॉल- रेस्टॉरंटमध्ये असे मशीन सुरू क्हाकं अशी अपेक्षा क्यक्त केली आहे.




























































