
कर्जत नेरळ मार्गावर सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील सीएनजी टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
कर्जत नेरळ मार्गावर सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील सीएनजी टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. pic.twitter.com/RAVvBBaMY6
— Saamana (@SaamanaOnline) March 30, 2021
कर्जत नेरळ मार्गावर सोमवारी एका रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला. महामार्गावर रिक्षाने वळण घेतले तेव्हा मागून येणार्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाच्या सीएनजी टाकीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.



























































