LIVE – शिवसेना नेते संजय राऊत यांची विस्फोटक पत्रकार परिषद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘‘पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन जण अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील,’’ असा आवाज शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्याने भाजपच्या तंबूत खळबळ तर उडाली आहे, पण राजकारणातही एकच चर्चा रंगली आहे… भाजपचे ते साडेतीन जण कोण? संजय राऊत मंगळवारी दुपारी खास पत्रकार परिषद घेऊन राजकीय बॉम्ब टाकणार आहेत. त्यामुळे आजची परिषद ही नक्कीच ‘विस्फोटक’ ठरणार अशी राजकीय अटकळ आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)