Live- ‘कोरोना’संगे युद्ध आमुचे सुरू! जनता कर्फ्युला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

741
 • हेही वाचा- घरातच थांबेन…कोरोना रोखेन! रत्नागिरीकरांचा जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद
 • विठुरायाच्या पंढरीतही कडकडीत बंद, रस्ते झाले निर्मनुष्य
 • गोव्यात सर्व बीचेस, मोठी शहरं निर्मनुष्य, कर्फ्युला उत्तम प्रतिसाद
 • हेही वाचा- नगर- जनता कर्फ्युमुळे रस्त्यावर शुकशुकाट!
 • देशाची राजधानी नवी दिल्लीही जनता कर्फ्युमुळे निर्मनुष्य झाली आहे.
 • मुंबईत जुहू चौपाटीवरही शुकशुकाट
 • हेही वाचा- हातकणंगले- जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद
 • नाशिक शहर, रेल्वे स्थानके, बस स्थानके, वर्दळीचे चौक या सर्व ठिकाणांवर शुकशुकाट
 • संभाजीनगर शहरातही रेल्वे, महामार्ग निर्मनुष्य झाले आहेत.
 • जनता कर्फ्युला नगर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद
 • मणिपूरची राजधानी इम्फाळ येथेही जनता कर्फ्युला उत्तम प्रतिसाद
 • दिल्ली पोलीस जनता कर्फ्युतही घराबाहेर पडलेल्या नागरिकांना फुलं देऊन घरी थांबण्याची विनंती करत आहेत.
 • तमिळना़डू मुस्लीम लीगतर्फे वृद्धाश्रमात सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करण्यात येत आहे.
 • नगर – राहुरी बस स्थानकात सकाळी ७ ला सामसूम
 • पंढरपुरातही जनता कर्फ्यु
 • जम्मू कश्मीरमध्येही जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद
 • पोलीस रेल्वे स्थानकांवर ओळखपत्र पाहून फक्त अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांनाच स्थानकाच्या आत येण्याची परवानगी देत आहे.
 • मुंबईत सतत गजबजलेल्या आणि सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या दादर स्थानकावरही खूप कमी माणसं दिसत आहेत.
 • हैदराबाद येथील जनता कर्फ्युची क्षणचित्रे
 • जनता कर्फ्युमुळे दिल्लीतील मेट्रो सेवाही स्थगित करण्यात आली आहे.
 • तमीळनाडू राज्यातही जनता कर्फ्युला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे.
 • उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील जनता कर्फ्युची छायाचित्रे
 • पश्चिम बंगालच्या कोलकाता येथेही जनता कर्फ्युमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे.
 • पंजाबमधील लुधियाना येथील जनता कर्फ्युची क्षणचित्रे
 • महाराष्ट्रात नागपूरमध्येही जनता कर्फ्युला सुरुवात
 • आसाममध्ये जनता कर्फ्युमुळे रस्त्यांवर शुकशुकाट
 • रविवारी देशभरात जनता कर्फ्युला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.
 • कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 22 मार्च रोजी जनता कर्फ्युचे आवाहन केलं आहे.
आपली प्रतिक्रिया द्या