
मध्य प्रदेशात कोरोनाग्रस्तांची वाढ लक्षात घेत चार जिल्ह्यांच्या काही भागात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. छिंदवाडा, रतलाम, बेतूल आणि खारगोन या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
Madhya Pradesh govt imposes lockdown in parts of four districts — Chhindwara, Ratlam, Betul and Khargone — amid rising COVID-19 cases: Officials
— Press Trust of India (@PTI_News) April 2, 2021




























































