रस्ता गेला वाहून… मोखाड्यात मुसळधार, त्र्यंबकेश्वरकडे जाणारा रस्ता बंद

102

सामना प्रतिनिधी । मोखाडा

सतत मुसळधार सुरू असलेल्या पावसाचा फटका मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्ते मार्गाला बसला आहे. मोरचोंडी येथील पुलाजवळ रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मोखाडाकडे जाणारे सर्व रस्ते जलमय झाले आहेत. अनेक नद्या-नाल्यांना पूर आले असून पुल, मोऱ्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प आहे.

पाहा व्हिडीओ

आपली प्रतिक्रिया द्या